प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ मार्च २०२४ प्रख्यात भीमगीत गायक व सामाजिक कार्यकर्ते गायक अनिरूद्ध सूर्यवंशी यांचे लहान बंधू गूरूनाथ सूर्यवंशी यांचे आज अल्पशा आजाराने दू:खद निधन झाले. ते ४३ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, असा परिवार आहे. त्याचा पूण्यानूमोदनाचा कार्यक्रम गूरूवार दि. ०७ मार्च २०२४ रोजी दूपारी १२ वाजता धुमेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथे होणार आहे.शोकाकूल समस्त सूर्यवंशी परिवार यात आई, पत्नी, दोन मुलं, पाच भाऊ, आठ पुतणे, पाच पुतण्या व इतर नातेवाईक.