• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

समाजविकास विभागाकडून २५०० महिला कर्मचारी व ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
March 8, 2024
in आपले शहर
0
समाजविकास विभागाकडून २५०० महिला कर्मचारी व ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन…
0
SHARES
11
VIEWS

पिंपरी, दि. ७ मार्च २०२४ :- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून महापालिकेच्या २५०० महिला कर्मचारी आणि शहरातील सुमारे ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवार ९ मार्च रोजी चिंचवडमधील एल्प्रो मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये “लापता लेडीज” चित्रपटाचे मोफत शो आयोजित करण्यात आले आहेत. महिला कर्मचारी व पत्रकार महिलांचे त्यांच्या योगदानासाठी कौतुक करणे व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमामध्ये महिलांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. शनिवार, ९ मार्च रोजी सकाळी ९.३० पासून चित्रपट प्रदर्शित होणार असून दोन स्क्रिनवरती ९ शो चे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान सकाळी ९ वाजता,दुपारी १२ आणि ३.३० वाजता तसेच सायंकाळी ६.३० आणि रात्री ९.३० या शो च्या वेळा आहेत. याव्यतिरिक्त, चित्रपटादरम्यान सर्व उपस्थित महिलांना मोफत पॉपकॉर्न प्रदान केले जाणार असून महिलांना चित्रपटगृहामधील पार्किंग सुविधा सुध्दा मोफत उपलब्ध असणार आहे.

महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे..”महापालिकेच्या महिला कर्मचारी आणि शहरातील महिला पत्रकारांच्या योगदानाबद्दल कौतुक करण्यासाठी विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करताना आनंद होत आहे. महिलांचे कर्तृत्व ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महिलांचे आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशीच कौतूक न करता दररोज तो साजरा करणे गरजेचे आहे. शनिवारी चित्रपटाच्या एका शो साठी माझी पत्नी, ईशा आणि मी देखील उपस्थित राहणार आहोत.”- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Views: 127
Previous Post

वेळोवेळी रखवालदारच जर चोरी करत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा..

Next Post

लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणा-या भामटयाला कोंढवापोलीसांनी केले अटक

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणा-या भामटयाला कोंढवापोलीसांनी केले अटक

लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणा-या भामटयाला कोंढवापोलीसांनी केले अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!