यावेळी भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष आयु.सुरज गायकवाड यांच्या हस्ते माता रमाई यांना पुष्पहार घालण्यात आले… यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे नेते आयु.रजनीकांत क्ष्रिरसागर, भीमशक्तीचे नेते आयु.गौतम गायकवाड, लढा युथ मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष आयु.प्रमोद क्षिरसागर, निगडी परिसरातील ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते आयु.शिवपुत्र निंबाळकर, पंचशील भजनी मंडळाचे अध्यक्ष आयु. चंद्रकांत गायकवाड, राजरत्न बुध्द विहाराचे संस्थापक आयु.शिवशरण हिप्परगीकर, आयु.अशोक संगोळकर, भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष आयु.परमेश्वर निसरगंध, पिंपरी चिंचवड संघटक आयु. विशाल भाऊ केंगार, भीमशक्ती निगडी शाखा अध्यक्ष रवि अल्लापुर, धीरजकुमार मगी, लहू साळुंखे, अमोल शिनगारे, निगडी मधील ज्येष्ट कार्यकर्ते रामचंद्र गायकवाड, मरीआप्पा भंडारे, आदी कार्यकर्ते तसेच विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी सामुहिक बुध्द वंदना घेऊन अभिवादन केले.तसेच भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरज गायकवाड, वंचीत बहुजन आघाडीचे नेते श्री.रजनीकांत क्ष्रिरसागर,लढा युथ मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद क्षिरसागर, यांनी माता रमाई यांना अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.






