• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

भोसरीत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
May 28, 2023
in आपले शहर
0
बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित!- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या भावना- देशातील बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
0
SHARES
2
VIEWS

– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
– विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन

पिंपरी । प्रतिनिधी

भोसरी विधानसभा मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना रोजगार, कौशल्य आणि उद्योजकता मार्गदर्शन मिळावे. तसेच, विविध शिष्यवृत्तींबाबत माहिती मिळावी, याकरिता भाजपा शहराध्‍यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले आहे.

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर’’ राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार, भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वच शाळा- महाविद्यालयांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथे दि. १ जून २०२३ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत विविध विषयावर शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ व व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन शिबिरात सहभागी होण्याकरिता इयत्ता ८ ते १२ वी पर्यंत आणि आयटीआय (इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती समन्वयक निखील काळकुटे यांनी दिली.
***
शिबिरात शैक्षणिक विषयातील तज्ञ व व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या भविष्यात मोलाचा ठरणार आहे. त्याकरिता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे. शिबिरामध्ये शालेय प्रवेश व अभ्यासक्रम, कलामापन चाचणी, स्कॉलरशिप व कर्ज योजना, व्यवसाय व त्यासाठी कर्ज आणि करिअर अशा महत्त्वपूर्ण विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असेही निखील काळकुटे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी कुंदन लांडगे- 9890800066 आणि निखील काळकुटे- 9168683949 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views: 118
Previous Post

भीमशक्ती विद्यार्थी आघाडी, पिंपरी चिंचवड कमिटीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिना निमीत्त आज निगडी येथील राजरत्न बुध्द विहार या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.

Next Post

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आयुक्त यांनी प्रशासनाला दिल्या सूचना…

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आयुक्त यांनी प्रशासनाला दिल्या सूचना…

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आयुक्त यांनी प्रशासनाला दिल्या सूचना...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!