परभणी तांडा वडवणी येथे आज accident झाला होता, करुणाताई मुंडे तेलगावकडून बीडकडे येत असता हे दृश्य निर्दशनास आले ताईंनी गाडी थांबवून बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत असलेल्या समंवायी व्यक्तीस स्वतःच्या गाडीत बीड लाइफ्लाईन हॉस्पिटल येथे घेऊन आल्या असतानाचे दृश्य.करुणाताईंची बीडच्या जनतेशी असलेली करुणा, दया आणि माया.