• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home नाशीक

चर्चा बारामतीची धक्का नाशिकमध्ये; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 17, 2023
in नाशीक
0
चर्चा बारामतीची धक्का नाशिकमध्ये; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला
0
SHARES
35
VIEWS

नाशीक:17 एप्रिल : नाशिक जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुनील मोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.

ते उद्या 18 एप्रिलला शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. सुनील मोरे हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच छगन भुजबळ यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का आहे.

बावनकुळेंची भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मालेगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सुनील मोरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मोरे यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. सुनील मोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. ते उद्या 18 एप्रिलला शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सुनील मोरे यांचा ग्रामीण भागामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे भाजपला नाशिकच्या ग्रामिण भागामध्ये फायदा होऊ शकतो. अजित पवारांची चर्चा दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. अजित पवार नाराज नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ज्या झाडाला आंबे अधिक त्याच झाडाला लोक दगड मारतात असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Views: 125
Previous Post

योगी सरकार अॅक्शन मोडमध्ये, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, पोलीस हायअलर्टवर

Next Post

ए जी ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग थेरगाव येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Related Posts

No Content Available
Next Post
ए जी ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग थेरगाव येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

ए जी ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग थेरगाव येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!