• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 5, 2022
in आपले शहर
0
0
SHARES
7
VIEWS

नवी सांगवीतील रोजगार मेळाव्यात अकराशेपेक्षा जास्त जणांना ऑन द स्पॉट नोकरी, शंकर जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – भाजप आमदार लक्ष्मण जगताप, प्रतिभा महिला प्रतिष्ठान तसेच राज्याचा कौशल्य-रोजगार-उद्योजकता-नाविन्यता विभाग, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यात रविवारी (दि. ४) अकराशेपेक्षा जास्त जणांना “ऑन द स्पॉट” नोकरी मिळाली. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून ५१ दिव्यांगांना नोकरी उपलब्ध झाली.नवी सांगवी येथील द न्यू मिलेनिअमय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खासगी उद्योगांकडील सुमारे आठ हजार रिक्त पदांसाठी भरती केली जाणार होती. मेळाव्यासाठी सुमारे ६ हजार जणांनी नोंदणी केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, सहाय्यक आयुक्त सागर मोहिते, माजी महापौर नानी घुले, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेविका सविता खुळे, अश्विनी चिंचवडे, उषा मुंढे, माधवी राजापुरे, आरती चोंधे, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, संगीता भोंडवे, मनिषा पवार, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, सांगर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत कदम, मोरेश्वर शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, बाळासाहेब ओव्हाळ, संदिप कस्पटे, विनायक गायकवाड, अभिषेक बारणे, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, विभीषण चौधरी, संदीप गाडे, गोपाळ माळेकर, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे, युवकचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रमोद ताम्हणकर, योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, माऊली जगताप, शेखर चिंचवडे, डॉ. गणेश अंबिके आदी उपस्थित होते. ५१ नामांकित कंपन्या व उद्योजकांचा सहभागया मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील ५१ नामांकित कंपन्या व उद्योजकांनी सहभाग घेतला. प्रत्येक कंपनीच्या स्टॉलवर संबंधित अधिकाऱ्यांनी थेट मुलाखती घेऊन कागदपत्रे तपासल्यानंतर पात्रतेनुसार नियुक्तीपत्रे बहाल केली. यामध्ये आठवी पास झालेल्यांपासून ते डिप्लोमा, डिग्री केलेल्या बेरोजगारांना नोकरी मिळाली. प्रत्यक्षात अकराशेपेक्षा जास्त जणांना नियुक्ती मिळाली असली तरी या मेळाव्यातून आणखी शेकडो जणांना नोकरी मिळणार आहे. संबंधित कंपन्यांकडून त्याची प्रक्रिया सुरू आहे.बेरोजगार दिव्यांगानाही मिळाली नोकरीदिव्यांगांनाही रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळाव्यात विशेष कक्ष उभारण्यात आला होता. मेळाव्यात रोजगार मिळावा म्हणून ८४ दिव्यांगांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१ दिव्यांगांना नोकरी मिळाली. त्यांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले.पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच कौशल्य विकास केंद्रया मेळाव्यात बोलताना शंकर जगताप यांनी बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळवून देतानाच त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची कौशल्ये विकसित करून समाज व राज्यास प्रगतीपथावर नेण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याच सांगितले. स्वयंरोजगाराच्या कौशल्यातूनच व्यवसाय निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Views: 120
Previous Post

तालुकास्तरीय धावणे मैदानी स्पर्धेत अंजली गायकवाड प्रथम तर भक्ती भवर .द्वितीय,

Next Post

जळगाव प्रतिनिधी : सासू विरुद्ध सून, जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्या विरोधातील प्रचारात रक्षा खडसे सहभागी:

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
जळगाव प्रतिनिधी : सासू विरुद्ध सून, जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्या विरोधातील प्रचारात रक्षा खडसे सहभागी:

जळगाव प्रतिनिधी : सासू विरुद्ध सून, जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्या विरोधातील प्रचारात रक्षा खडसे सहभागी:

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!