• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home धुळे जळगाव

जळगाव प्रतिनिधी : सासू विरुद्ध सून, जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्या विरोधातील प्रचारात रक्षा खडसे सहभागी:

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 5, 2022
in धुळे जळगाव
0
जळगाव प्रतिनिधी : सासू विरुद्ध सून, जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्या विरोधातील प्रचारात रक्षा खडसे सहभागी:
0
SHARES
0
VIEWS

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit) निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत म्हटली तर मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे ( Manda Khadse) आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण ( Mangesh Chavan) यांच्यात होत आहे.

रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपाच्या खासदार असल्याने साहजिकच त्यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने प्रचार करावा लागत आहे. याचाच अर्थ रक्षा खडसे यांनी सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या पॅनलला विजय करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. त्यांचे हे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे यांच्याविरोधात असल्याने सासू आणि सुनेमधील ही लढत संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे

रक्षा खडसे यांची गोची

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीमुळे भाजप खासदार रक्षा खडसे यांची चांगलीच गोची झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे नेते हे रक्षा खडसे यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात मुक्ताईनगर इथे प्रचार मेळाव्यात खडसे परिवाराच्या घराणेशाहीसह दूध संघातील अपहार प्रकरणात जोरदार टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याच परिवाराच्या विरोधात ही टीका ऐकत असताना खासदार रक्षा खडसे यांची मात्र चांगलीच गोची होताना दिसून येत आहे. मात्र महाभारतात ज्याप्रमाणे कृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाला आपल्याच लोकांच्या विरोधात लढावे लागले होते, त्याच पद्धतीने राजकारणात आता खासदार रक्षा खडसे यांनाही आपल्या पक्षाशी आणि नेत्यांशी बांधिलकी दाखवत आपल्याच सासूच्याविरोधात प्रचारात उतरावे लागले आहे.

सासू-सुनेमधील लढाई चर्चेचा विषय

भाजपा आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलला विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. रविवारी (4 डिसेंबर) मुक्ताईनगर इथे पार पडलेल्या दूध संघ निवडणूक प्रचार मेळाव्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगलं व्यवस्थापन करु पाहणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायला पाहिजे, त्यांना विजयी केले पाहिजे असं सांगत आपल्या शेतकरी विकास पॅनलला विजय करण्याचं आवाहन रक्षा खडसे यांनी केले आहे. त्यांचे हे आवाहन म्हणजे त्यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात आहे. ही लढाई लढण्यासाठी खासदार रक्षा खडसे या मैदानात उतरल्या असल्या तरी त्यात त्यांना यश मिळते की सासू मंदाताई खडसे यांना यश मिळते हे लवकरच कळणार आहे. परंतु सध्या तरी राजकीय क्षेत्रात या सासू आणि सुनेमधील लढाई मात्र चर्चेचा विषय बनली आहे.

Views: 110
Previous Post

Next Post

मोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली- आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा- चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा पुढाकार

Related Posts

No Content Available
Next Post
मोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली- आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा- चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा पुढाकार

मोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली- आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा- चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!