• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

ऐतिहासिक ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ची ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद- अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे यांची माहिती- तब्बल २० हजारहून अधिक सायकलिस्टची उपस्थिती

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 30, 2022
in आपले शहर
0
ऐतिहासिक ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ची ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद- अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे यांची माहिती- तब्बल २० हजारहून अधिक सायकलिस्टची उपस्थिती
0
SHARES
11
VIEWS

पिंपरी । प्रतिनिधीइंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या ऐतिहासिक ‘रिव्हर सायक्लोथॉन-२०२२’ ची ‘‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’’ मध्ये नोंद झाली आहे. ही तमाम पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी माहिती अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र यासारख्या अनेक पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘रिव्हर सायक्लोथॉन-२०२२’’ चे आयोजन करण्यात आले.या सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील सुमारे २० हजारहून अधिक नागरिकांनी अधिकृतपणे रजिस्ट्रेशन केले होते. तसेच, प्रत्यक्षपणे ३ हजाराहून अधिक सायकलपटू स्पर्धेत सहभागी झाले. त्यामुळे सुमारे २५ हजार पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक ‘रिव्हर सायक्लोथॉन’ पार पडली, असे डॉ. निलेश लोंढे यांनी सांगितले.डॉ. लोंढे म्हणाले की, पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या पुढाकाराने गेल्या ५ वर्षांपासून ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित करतो. इंद्रायणी नदी स्वच्छता आणि वसुंधरा संवर्धन याबाबत जनजागृती हा मूळ हेतू आहे. यावर्षी ‘‘रि-सायकल-रि-यूज’’ ही थीम घेवून आम्ही सायकल रॅलीचे आयोजन केले होते.**…तर पुढच्या वर्षी पंतप्रधान मोदींना निमंत्रणराज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ सायकलपटू प्रिती म्हस्के, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, ‘पीएमआरडीए’ आयुक्त राहुल महिवाल यांच्या उपस्थितीमुळे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ लक्षवेधी ठरली. रॅलीतील नागरिकांचा प्रतिसाद आणि सायकलपटूंची गर्दी पाहता चंद्रकात पाटील यांनी पुढच्या वर्षी ५० हजार सायकलपटूंच्या उपस्थितीत ‘रिव्हर सायक्लोथॉन’ घ्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पिंपरी-चिंचवडमध्ये निमंत्रित करुयात, असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले. त्यामुळे संयोजन समितीला प्रोत्साहन मिळाले असून, पुढील वर्षी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ आणखी मोठ्या उत्साहात आयोजित करण्याचा संकल्प केला आहे, असेही डॉ. निलेश लोंढे यांनी म्हटले आहे.

Views: 120
Previous Post

पुणे जिल्ह्यात गोवरचा शिरकाव ; पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी पाच रुग्ण

Next Post

शेवगाव १२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासह १४६ अर्ज दाखल

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरात मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा. गुन्हे शाखेचा छापा,

शेवगाव १२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासह १४६ अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!