• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स लि., मे. जनवानी संस्था, मे. डीव्हाईन, मे. ऑल इंडिया स्थानिक स्वराज संस्था यांना मुदत वाढ न देता पारदर्शक पणे निविदा प्रकिया राबवणे बाबत . एम आय एम पक्ष शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांचे आयुक्तांना निवेदन

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 17, 2022
in आपले शहर
0
मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स लि., मे. जनवानी संस्था, मे. डीव्हाईन, मे. ऑल  इंडिया स्थानिक स्वराज संस्था यांना  मुदत वाढ न देता पारदर्शक पणे  निविदा प्रकिया राबवणे बाबत . एम आय एम पक्ष शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांचे आयुक्तांना निवेदन
0
SHARES
6
VIEWS

मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स लि., मे. जनवानी संस्था, मे. डीव्हाईन, मे. ऑल इंडिया स्थानिक स्वराज संस्था यांना मुदत वाढ न देता पारदर्शक पणे निविदा प्रकिया राबवणे बाबत . एम आय एम पक्ष शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांचे आयुक्तांना निवेदन महोदय , स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांना ओला, सुका आणि घातक कचरा विलगीकरण करण्याच्या जनजागृतीसाठी ‘इंदोर पॅटर्न’ राबविला.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात क्षेत्रीय कार्यालय निहाय कचरा संकलन व अलगीकरण करणे, शहर कचरा मुक्त करणे याकरिता नागरिकांना जनजागृती करण्यास चार संस्थाची नियुक्ती एक वर्षासाठी थेट पध्दतीने केली होती. यामध्ये मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स लि., मे. जनवानी संस्था, मे. डीव्हाईन, मे. ऑल इंडिया स्थानिक स्वराज संस्थाना काम दिले होते संबंधित संस्थाना बेकायदेशीर निविदा प्रक्रिया न राबविता थेट पध्दतीने काम दिली.स्वच्छ व सुंदर शहर होणार,देशात शहर टॉप ५ मध्ये येईल. असा मोठा गाजावाजा केला.जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले.परंतु कोट्यावधी रुपये खर्च करून साध्य काय झाले तर स्वच्छ भारत अभियानात शहर अपयशी ठरले. शहराचा टाॅप “फाईव्ह’ मध्ये क्रमांक येईल असे सांगितले जात होते. परंतू पिंपरी-चिंचवड शहर देशात 19 व्या क्रमांकावर थांबले.आणि शहरावासियांना ज्या अपेक्षा होत्या त्यांचा अपेक्षाभंग झाला. करदात्या नागरिकांच्या पैश्यांची उधळपट्टी झाली. ज्या संस्थामुळे संपूर्ण देशात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रतिष्ठा कमी झाली. स्वच्छ भारत अभियानात अपयश आले. कोट्यवधी रुपये निधी देऊन देखील या संस्थांनी प्रामाणिक काम केले नाही. आणि अश्यातच संताप आणणारी गोष्ट म्हणजे कचरा विलगीकरणास नियुक्ती केलेल्या चारही संस्थाची मुदत संपली असताना पुन्हा त्याच संस्थाना मुदतवाढ देण्याचा घाट आरोग्य विभागाने घातला आहे. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकारी हे महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला तर मारत नाहीत ना ? याची आपण चौकशी करावी . मागील एक वर्षात शहरात कचरा संकलन व अलीकरण करण्यात सदरील संस्थाना अपयश आले आहे. तसेच नागरिकांना जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे सध्यस्थितीत देखील ओला, सुका आणि घातक कचराएकत्रितपणे गोळा होत आहे. त्यामुळे कचरा अलीकरण करण्यास संबंधित संस्थाना अपयश आले आहे.सदरील संस्थानी एक वर्षात नियुक्त केलेल्या कर्मचा-यांना कामगार कायद्यानूसार प्रतिमहा किमान वेतन देखील दिलेलेनाही. त्यामुळे सर्व संस्थाबाबत कामगार कल्याण अधिका-यासह आयुक्तांकडे तक्रारी वाढलेल्या आहेत. त्या तक्रारीवर संस्थावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. दरम्यान गेल्या एका वर्षात संबंधित संस्थानी केलेल्या सुमार कामगिरीने पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी अपयश आले. त्या संस्थानी कामगारांना किमान वेतन दरानूसार वेतन दिले नाही त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी ,esi अनेक कामगारांचा बुडवण्यात आलेला आहे . तरीही त्याच संस्थाना पुन्हा मुदतवाढ देण्यात येत आहे. त्या संस्थाना मुदतवाढ न देता नव्याने निविदा प्रक्रिया राबवून नवीन संस्थाची नियुक्ती करण्यात यावी.सदर मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स लि., मे. जनवानी संस्था, मे. डीव्हाईन, मे. ऑल इंडिया स्थानिक स्वराज संस्था यांच्या मुदतवाढीस आमचा तीव्र विरोध आहे . सदर विषयाचे निवेदन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांना दिले ,माहितीस्त्व ही प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व AIMIM पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तसेच खासदार इम्तियाज जलील यांना पाठवण्यात आली. तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात यास प्रसिध्दी देण्यात यावी ही आपणास नम्र विनंती.

Views: 132
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; सुनावणी लांबणीवर

Next Post

प्रेयसीला न्याय मिळेना! हतबल तरुणाने थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी;

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
प्रेयसीला न्याय मिळेना! हतबल तरुणाने थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी;

प्रेयसीला न्याय मिळेना! हतबल तरुणाने थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!