• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

PMPML : अकरा मार्गांवर सेवा बंद होणार

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 17, 2022
in आपले शहर, पूणे
0
PMPML : अकरा मार्गांवर सेवा बंद होणार
0
SHARES
0
VIEWS

पुणे : एसटीला पत्र दिल्यावर पीएमपी प्रशासन येत्या दोन दिवसांत ग्रामीण भागातील ११ मार्गांवरची बससेवा बंद करीत आहे. दोन दिवसानंतर एसटी प्रशासन त्या मार्गांवर एसटी सुरू करीत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. पीएमपी प्रशासनाने आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासोबतच तोटा कमी करण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे कमी प्रतिसाद असलेल्या ग्रामीण भागातील ४० मार्गांवरच्या सुमारे १२०० फेऱ्या बंद करण्याचा निर्णय ‘पीएमपी’ने घेतला. मागच्या आठवड्यातच त्या विषयीचे पत्र एसटी प्रशासनाला दिले, ते पत्र प्राप्त होताच एसटी प्रशासनाने ४० पैकी ११ मार्गांवर सेवा सुरू करण्याचे मान्य केले. मात्र, उर्वरित २९ मार्गांवर सेवा सुरू करणार नसल्याचे ‘पीएमपी’ला कळविले आहे.का विस्तारली पीएमपी?कोरोनाकाळात पीएमपीच्या शहरातील वाहतुकीवर मर्यादा आल्या. घटणारे प्रवासी उत्पन्न लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागात सेवा सुरू केली. मात्र, तो प्रयत्नदेखील फसला. शिवाय, ग्रामीण भागात एसटीने सेवा देणे व्यवहार्य असल्याकारणाने पीएमपीने आता ग्रामीण भागात एसटीने सेवा सुरू करावी म्हणून एसटीला पत्र दिले.उत्पन्न १५ हजार, खर्च ३० हजार…पीएमपीने ग्रामीण भागात सुरू केलेल्या फेऱ्या या तोट्यात असल्याकारणाने प्रशासनाने हे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. या चाळीस मार्गांवरच्या दररोज सुमारे १२०० फेऱ्या होत. प्रवासी असले, तरीही उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक आहे. या मार्गावर पीएमपीच्या एक फेरीतून सुमारे १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, त्यासाठी पीएमपीला ३० हजारांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे ‘पीएमपी’च्या तोट्यात वाढ होत राहिली.पीएमपीचे बंद होणारे ११ मार्गसासवड – यवतस्वारगेट – कशिंगगावसासवड – उरुळी कांचनस्वारगेट – बेलावडेस्वारगेट – खारावडेस्वारगेट – मोरगावचाकण – शिक्रापूरवाघोली – राहूकापूरहोळ – सासवडस्वारगेट – विंझर वेल्हास्वारगेट – जेजुरीज्या ११ मार्गांवर एसटीची सेवा सुरू होत आहे. त्या मार्गावर दोन दिवसांत पीएमपी बससेवा बंद करीत आहे. उर्वरित २९ मार्गांवर एसटीने सेवा सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणेआम्ही केवळ ग्रामीण भागातील ११ मार्ग सुरू करीत आहोत. उर्वरित २९ मार्ग हे शहरातून जात असल्याने त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, त्यामुळे आम्ही त्या मार्गावर सेवा सुरू करणार नाही.- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे विभाग

Views: 113
Previous Post

हातगावातील अंगणवाडी क्र.१५९ मध्ये बालदिन साजरा

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; सुनावणी लांबणीवर

Related Posts

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपले शहर

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

November 12, 2025
Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; सुनावणी लांबणीवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; सुनावणी लांबणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!