• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home अहमदनगर

शेवगाव येथील भुकरमापक ए सी बीच्या जाळ्यात

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 15, 2022
in अहमदनगर
0
शेवगाव येथील भुकरमापक ए सी बीच्या जाळ्यात
0
SHARES
23
VIEWS

सुकळी – ( सुखदेव गायकवाड ) –शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लाचलुचपत विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा कर्मचारी प्रदीप शंकर महाशिकारे (वय ४६) पद भुकर मापक वर्ग ३ भूमी अभिलेख शेवगाव हा कर्मचारी या पथकाने ८ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडला.तक्रारदार यांचे आजोबा यांचे नावे अमरापूर ता.शेवगाव शिवारातील शेत गट नं १८० मध्ये असलेल्या २१ गुंठे जमिनीची भूमी अभिलेख कार्यालाकडून मोजणी करून घेतली होती. मोजणीनुसार खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यात आल्या होत्या. त्याचा सुधारित नकाशा देण्याकरीता त्यातील आरोपी लोकसेवक हे रुपये १० हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागास प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सोमवार दि.१४ लाचलुचपत अधिकारी यांच्या टाकलेल्या छाप्यात तडजोडी अंती ८ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. त्यावरून आज दि.१४ नोव्हेंबर रोजी शेवगाव ताजनापूर रोडवरील स्मशान भूमीजवळ हा लाचेचा सापळा लावण्यात आला. त्यातील आरोपी लोकसेवकाने ८ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारले व आरोपीस रंगेहात पकडण्यात आले. या बाबत शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सुनील कडासने सो.पोलीस अधीक्षक ला.प्र.वी.नाशिक परिक्षेत्र नाशिक, नारायण न्याहळदे सो.अपर पोलीस अधीक्षक नाशिक, अहमदनगर जिल्ह्याचे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा निरीक्षक अधिकारी गहिनीनाथ गमे, ला.प्र.वि. अहमदनगर, सापळा अधिकारी शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वी.अहमदनगर पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गुंगर, पोलीस अंमलदार वैभव पांढरे, रवींद्र निमसे , सचिन सुद्रक, आसाराम बटुळे, चालक पो.ह.हरून शेख यांच्या पथकाने केली.

Views: 124
Previous Post

Next Post

हातगावातील अंगणवाडी क्र.१५९ मध्ये बालदिन साजरा

Related Posts

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी  ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र
अहमदनगर

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र

October 27, 2025
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…..!

January 10, 2023
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

January 10, 2023
बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि
अहमदनगर

बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि

January 8, 2023
बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर

बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल

January 2, 2023
सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर
अहमदनगर

सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर

December 31, 2022
Next Post
हातगावातील अंगणवाडी क्र.१५९ मध्ये बालदिन साजरा

हातगावातील अंगणवाडी क्र.१५९ मध्ये बालदिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!