• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home अहमदनगर

बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 2, 2023
in अहमदनगर
0
बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS

सुकळी– ( प्रतिनिधी ) सुखदेव गायकवाडं तुम्ही पुन्हा जर राजू रामा गायकवाड बालमटाकळी यांच्याबरोबर वाद केले तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी देऊन अशोक लक्ष्मण जाधव बालमटाकळी यांच्यासह बंधू व बायकांना जबर मारहाण केल्याप्रकरणी अशोक लक्ष्मण जाधव यांनी शेवगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील अशोक लक्ष्मण जाधव, वय 40 वर्षे ,व्यवसाय -मजुरी यांनी शेवगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की , मी बालमटाकळी येथे माझी पत्नी सुमित्रा, आई तारामती ,भाऊ रमेश लक्ष्मण जाधव, संजय लक्ष्‍मण जाधव ,भाऊजई सोनाबाई व दैवशाला अशी आम्ही आमचे मुला बाळासह एकत्रित राहतो व ऊसतोड मजुरी करून आमचे कुटुंबीयांची उपजीविका भागवतो ,दिनांक 25 .12 .2022 रोजी रात्री 10:30 वाजता चे सुमारास आमचे राहते घरासमोर आमची गावात राहणारे राजू रामा गायकवाड व अक्षय संजय गायकवाड यांनी माझा भाऊ संजय लक्ष्‍मण जाधव या शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती , याबाबत त्याने बोधेगाव दूरक्षेत्र येथे तक्रारी ही दिली होती सदरचे वाद मिटवण्याकरता दिनांक 28 .12 .22 रोजी सकाळी 6 वाजता चे सुमारास मी व माझा भाऊ रमेश व भाऊजही सोनाबाई अशी आम्ही रामदुर्गा साखर कारखाना कर्नाटक येथून आल्यानंतर आम्ही लोकांना सांगून सदर इसमांना बोलावले परंतु ते दिवसभरात आले नाही त्यानंतर 28 .12 .22 रोजी रात्री 8 चे सुमारास मी माझा भाऊ रमेश व संजय असे आमचे घराचे समोर बालमटाकळी येथे उभी असताना श्रावण गणपत पवार नवघन राजुरी ,तालुका, जिल्हा बीड, अक्षय संजय जाधव ,राजू रामा गायकवाड बालमटाकळी तालुका शेवगाव व मच्छिंद्र माणिक वंजारी रा, मुरमी तालुका शेवगाव असे या ठिकाणी काठ्या व हत्यारे घेऊन आले व आम्हाला शिवीगाळ करू लागले ,त्यानंतर आम्ही त्यांना शिवगाळ का करता असे म्हणालो असता यातील श्रावण पवार यांनी त्याचे हातात असलेला लोखंडीगज घेऊन माझ्या डोक्यात मारला व मला जखमी केले व अक्षय जाधव यांनी हातातील लाकडी काठीने माझा भाऊ रमेश यांचे डोक्यात मारून जखमी केले तसेच आमचा आवाज ऐकून सोडवा सोडव करण्याकरता माझी भाऊजय दैवशाला ही मध्ये आली असता तिला राजु रामा गायकवाड यांनी लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, त्यानंतर मच्छिंद्र वंजारी व श्रावण गणपत पवार यांनी हातात लोखंडी सत्तुर , चाकू घेऊन आम्हाला म्हणाले की ,तुम्ही जर पुन्हा राजू रामा गायकवाड याचे बरोबर वाद केले तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली व तिथून निघून गेले, शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आम्ही उपचार केल्यानंतर शेवगाव पोलीसात फिर्याद दाखल केली आहे,श्रावण गणपत पवार, रा , नवगण राजुरी तालुका जिल्हा बीड ,अक्षय संजय जाधव ,राजू रामा गायकवाड बालमटाकळी तालुका शेवगाव ,मच्छिंद्र माणिक वंजारी रा ,मुरमी तालुका शेवगाव या चौघा विरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल केला असून 324 ,323 ,504 , 506 ,34 ,25 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Views: 129
Previous Post

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट ) चे बीड जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड व गेवराई शहराध्यक्ष गणेश दिवाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

Related Posts

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी  ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र
अहमदनगर

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र

October 27, 2025
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…..!

January 10, 2023
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

January 10, 2023
बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि
अहमदनगर

बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि

January 8, 2023
सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर
अहमदनगर

सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर

December 31, 2022
शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे.
अहमदनगर

शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे.

December 29, 2022
Next Post
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!