• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…..!

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 10, 2023
in अहमदनगर
0
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
0
SHARES
0
VIEWS

सी.ई.ओ .ने . तात्काळ दखल न घेतल्यास दि. २० जानेवारी रोजी ग्रामस्थ करणार रास्ता रोको आंदोलन….!

सुकळी /प्रतिनिधी ( सुखदेव गायकवाड) दि.१० शेवगाव तालुक्यातील मौजे सुकळी येथील सन २०२१-२२ या कालावधीत विविध विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करून दोषींवर १५ दिवसात कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. अन्यथा शुक्रवार दि.२० जानेवारी २०२३ रोजी शेवगाव- गेवराई रोडवर सुकळी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी लेखी मागणी मौजे सुकळी येथील ग्रामस्थांच्या वतीने तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लहूराव भवर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील मौजे सुकळी येथील सन २०२१-२२ या कालावधीत ग्रामसेवक व माजी सरपंच यांनी या दोन वर्षात झालेल्या विविध विकास कामात अफरातफर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे. यामध्ये १५ वा वित्त आयोगाच्या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या खात्यावरून विद्यमान सरपंच यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता तसेच विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या बँक अकाऊंट मधुन १ लाख ६८, हजार ४८ रूपये काढण्यात आलेले आहेत. गावठाण वस्तीमधील दलीत वस्तीतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे पुर्ण बिले काढून देखील अद्यापही टाकीचे काम अपुर्ण अवस्थेत आहे. अंगणवाडी पाणी फिल्टरचे काम अपुर्ण अवस्थेत असताना देखील त्याचे पुर्ण बील काढण्यात आलेले आहे. सार्वजनिक शौचालयाचे काम अपूर्ण असताना देखील त्याचे पूर्ण बील काढण्यात आलेले आहे. पालकमंत्र्याच्या निधीतून मंजूर होऊन आलेले विविध विकास कामाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला मजुरीसाठी जाणीवपूर्वक दिलेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या चालु असलेल्या वर्ग खोल्याच्या तसेच पंचायत समिती शेष फंडातील कामाच्या इंस्टिमेंटची मागणी सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांच्याकडे वेळोवेळी केली असता ती देण्यास ग्रामसेवक यांनी टाळाटाळ केली. गावात सार्वजनिक शौचालये झालेली नसताना देखील त्या शौचालयाचे रू. ९३ हजार ४४ रूपयाचे बिले काढून ती शौचालये कुठे बांधली आहे याची माहिती मिळणे बाबत. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची प्रतिक्षायादी कोणती आहे ती सरपंच व ग्रामस्थांना याची माहिती अद्यापही कळविण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळाची मुतारीच्या दुरुस्तीसाठी १ लाख ८५ हजार ६३७ रूपये बील काढून सदरील काम हे निकृष्ट झाले असून त्याची चौकशी करण्यात यावी. डिसेंबर महिन्याची मासिक सभा जाणीव पूर्वक न घेणे. फळबागेचे ठराव व मोहगणी ठराव, विहीर ठराव, ग्रामसेवकाने सरपंच व ग्रामस्थांना विश्वासत न घेता परस्पर केलेले आहेत. गावातील दिवे लावलेले व मुरूम भराव केलेले बील जाणीव पूर्वक न काढणे. विविध विकास कामे करत असतांना सरपंच व ग्रामस्थांना चुकीची माहिती देऊन दिशाभुल करणे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुकळी या गावात अंदाजे २०० च्या आसपास निकृष्ट दर्जाचे शौचालय बांधुन प्रत्येकी १२ हजार रूपये अनुदान घेऊन लाखो रूपये हडप केलेले आहेत. तरी वरिल सर्व बाबीच्या कामाची योग्य यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर १५ दिवसात कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. अन्यथा शुक्रवार दि.२० जानेवारी २०२३ रोजी शेवगाव- गेवराई रोडवर सुकळी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. असेही दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. सदरील निवेदनावर विद्यमान सरपंच मायाताई भवर, सामाजिक कार्यकर्ते लहूराव भवर, संदीपराव गालफाडे, प्रहारच्या महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, अनिल देशमुख, बाळासाहेब गरड, सतीश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ काळे, अरुण ससाने, विकास देशमुख, बळीराम भवर, कडूभाऊ भवर, सुनील गरड, महादेव भवर, विजयसिंह घोडके, सुनील गरड, बद्रीनारायण देशमुख, अण्णासाहेब होटकर, भीमसेन भवर श्रीपती गरड, सर्जेराव काळे, ज्ञानदेव गायकवाड, भाऊसाहेब भवर यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच सदरील निवेदनाच्या प्रति ह्या जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलीस अधिक्षक, तहसिलदार शेवगाव, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, विनोदसिंग परदेशी जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना, लक्ष्मीताई तात्यासाहेब देशमुख जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.

Views: 131
Previous Post

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

Next Post

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी १ कोटी ६० लाखांची मदत; दशक्रिया विधीला जनसागर लोटला

Related Posts

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी  ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र
अहमदनगर

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र

October 27, 2025
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

January 10, 2023
बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि
अहमदनगर

बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि

January 8, 2023
बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर

बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल

January 2, 2023
सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर
अहमदनगर

सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर

December 31, 2022
शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे.
अहमदनगर

शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे.

December 29, 2022
Next Post
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी १ कोटी ६० लाखांची मदत; दशक्रिया विधीला जनसागर लोटला

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी १ कोटी ६० लाखांची मदत; दशक्रिया विधीला जनसागर लोटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!