• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home अहमदनगर

कांबीत आजपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 8, 2022
in अहमदनगर
0
अग्निशामक उपाययोजना
0
SHARES
22
VIEWS

सुकळी :प्रतिनिधी (सुखदेव गायकवाड )शेवगाव तालुक्यातील कांबी येथे आज बुधवार (दि.९) पासुन अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कार्यक्रमास सुरुवात होत असुन बुधवार (दि.१६) पर्यंत चालणारा हा सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्वा.सु.नि.सद्गुरु विश्वासनंद महाराज यांच्या असीम कृपेने ह.भ.प.श्री प्रल्हादगिरी महाराज मठाधिपती विश्वासनंद संस्थान कांबी यांचे प्रेरणेने तसेच वै.मु.लक्ष्मण महाराज बाठे यांचे आशिर्वादाने व ह.भ.प.अशोक भारती यांचे शुभहस्ते व सर्वश्री विक्रम महाराज पुरी, किशोर महाराज भिसे, भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, कृष्णा महाराज कुऱ्हे यांचे मार्गदर्शनाने संपन्न होत असल्याबाबतची माहिती आयोजकांनी दिली आहे.या सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम गीतापाठ, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, दुपारी २ ते ४ संगीत रामायण, ५ ते ६ हरीपाठ, रात्री ९ ते ११ पर्यंत हरी किर्तन, व त्या नंतर हरी जागर होणार असुन याच काळात ह.भ.प.विनोदाचार्य सुधीर महाराज भोसले, गायनाचार्य तेजस महाराज गायकवाड, रामायणाचार्य ह.भ.प.भानुदास महाराज खरात, विद्वतरत्न ह.भ.प.विकास महाराज औटी, ह.भ.प.संदीप महाराज सालवडगावकर या नामवंत महाराजांची किर्तन सेवा पार पडणार आहे.ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प.अशोक महाराज भारती, दत्ता महाराज बोरकर, गणेश महाराज गाढे, कृष्णा महाराज शिंदे हे करणार आहेत.तर राम कथा प्रवक्ते म्हणून ह.भ.प.अशोक महाराज हे असुन बुधवार (दि.१६) रोजी सकाळी १० ते १२ या वेळात भारती महाराज यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होऊन त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.सोहळ्याचे ५८ वे वर्ष असुन कांबी परिसरातील भाविक भक्तांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा.असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

Views: 122
Previous Post

वाढीव नजर आणेवारी विरोधात राष्ट्रवादीचे १५ नोव्हेंबर रोजी आंदोलन – नरेंद्र घुले

Next Post

Related Posts

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी  ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र
अहमदनगर

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र

October 27, 2025
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…..!

January 10, 2023
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

January 10, 2023
बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि
अहमदनगर

बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि

January 8, 2023
बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर

बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल

January 2, 2023
सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर
अहमदनगर

सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर

December 31, 2022
Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!