भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार
पिंपरी । प्रतिनिधीभोसरी विधानसभा मतदार संघातील राज्य सरकारशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे. तसेच, भूसंपादनाचे सात प्रस्ताव प्राधान्याने येत्या महिनाभरात...






