• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालयात आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 17, 2022
in आपले शहर
0
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालयात आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
0
SHARES
6
VIEWS

पिंपरी प्रतिनधीकि दि.१६ शोरवयीन वयोगटातील मुली मध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होत असतात. परंतु आपल्या समाजात लैंगिक ह्या विषयावर मोकळेपणाने बोललेच जात नाही. लैंगिक विषयावर असलेला गैरसमजुती वाढीस लागून त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. मुलींचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे निरोगी व सशक्त असायला हवे. म्हणून किशोरवयीन वयोगटातील मुलींना योग्य मार्गदर्शनाची गरज ओळखून रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालय काळेवाडी येथे आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृतीरुग्णालय ( YCM ) विभागाचे आरोग्यतज्ञ मा. संदीप कामठे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.मा. संदीप कामठे यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी विषयी समस्या आदी विषयाबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. मुलींच्या शंका व समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले. यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले कि विद्यार्थिनींनी आपल्या आई, शिक्षिका यांच्याशी मैत्रीपूर्वक चर्चा केली पाहिजे..आपल्या आरोग्यविषयक समस्या विद्यार्थीनींनी मनमोकळपणाने आपल्या आई व शिक्षिका यांना सांगितल्या पाहिजेत.तसेच आरोग्यविषयक बाबतीत कोणतेही अज्ञान अंधश्रद्धा,भीती न बाळगता त्या गोष्टी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासून त्यांचे निराकरण केले पाहिजे. यावेळी मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाल्हेकर मॅडम यांनी आभार व्यक्त करताना असे मत मांडले कि रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या माध्यमातून स्तुत्य असा उपक्रम आमच्या विद्यालयात राबवण्यात आला या कार्यक्रमाचा विद्यार्थिनींना निश्चित फायदा होईल. विद्यार्थी / विद्यार्थिनी यांच्या हिताकरिता असे सामाजिक/मार्गदर्शनपर उपक्रम रयत विद्यार्थी विचार मंच व मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातुन सातत्याने राबवण्यात येतील. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा,शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.एल. शिंदे मॅडम यांनी केले यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,धम्मराज साळवे प्रदेश महासचिव संतोष शिंदे, सदस्य माधवी खरात, व मराठवाडा मित्रमंडळ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाल्हेकर मॅडम तसेच भालशंकर मॅडम, एस.एल. शिंदे मॅडम,चव्हाण मॅडम,ए.पी.शिंदे मॅडम, पिसाळ मॅडम,एस.यु.शिंदे मॅडम,पाटील मॅडम,देवकर सर,शिंदे सर उपस्थित होते.

Views: 127
Previous Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समूह राष्ट्रगीत गायन-

Next Post

महापालिकेच्या वतीने केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
भाजपातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’उपक्रमाचे आयोजन- दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  ‘सेवा पंधरवडा’  – राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना मार्गदर्शक सूचना

महापालिकेच्या वतीने केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!