• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 14, 2026
in आपले शहर
0
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारली वेब कास्टिंग सुविधा

पिंपरी, दि. १४ जानेवारी २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी २ हजार ६७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यासाठी वेब कास्टिंग सुविधा उभारण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत महापालिकेच्या वतीने सर्व मतदान केंद्रांवर मिळून तब्बल ४ हजार ५२८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या सर्व मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये वॉर रुम उभारण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, शांतता व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नोडल अधिकारी तथा सह शहर अभियंता अनिल भालसाखळे यांच्या अधिपत्याखाली वेब कास्टिंग सुविधा उभारण्यात आली आहे.

या अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्राच्या आतमध्ये १ आणि मतदान केंद्राच्या बाहेर १, तसेच मतदान केंद्र असणाऱ्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर १ असे एकूण ४ हजार ५२८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण महापालिकेत उभारण्यात आलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील वॉर रुमद्वारे केले जाणार आहे. या वॉर रुममध्ये नोडल अधिकारी तथा सह शहर अभियंता अनिल भालसाखळे यांच्यासह कार्यकारी अभियंता महेश कावळे, बाळू लांडे, संतोष दुर्गे यांच्यासह २ उपअभियंते व ८ कनिष्ठ अभियंते यांच्यासह कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वेब कास्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे.

श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Views: 13
Previous Post

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

Next Post

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

Related Posts

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपले शहर

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

November 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सर्व समावेशक जम्बो कार्यकारणी जाहीर..
आपले शहर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सर्व समावेशक जम्बो कार्यकारणी जाहीर..

November 10, 2025
Next Post
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!