• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home गेवराई

मौजे गैबीनगर तांडा ता. गेवराई येथे जुगार क्लबवर स्था.गु.शा.बीड ने छापा टाकुन तब्बल 08 लाख 92 हजार रुपचेचा मुद्देमाल जप्त करुन सात इसमाविरुध्द केला गुन्हा दाखल

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
June 22, 2025
in गेवराई
0
मौजे गैबीनगर तांडा ता. गेवराई येथे जुगार क्लबवर स्था.गु.शा.बीड ने छापा टाकुन  तब्बल 08 लाख 92 हजार रुपचेचा मुद्देमाल जप्त करुन सात इसमाविरुध्द केला गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS

दिनांक 21/06/2025

मा.पोलीस अधीक्षक,बीड यांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड स्था.गु.शा.बीड यांनी अवैध धंद्याविरुध्द गोपनिय माहिती काढुन कारवाई करण्यासाठी स्थागुशा पथकांना सुचना दिलेल्या आहेत. दिनांक 20/06/2025 रोजी स्थागुशा बीड येथील पोउपनि महेश विघ्ने हे वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस ठाणे चकलंबा हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना गुप्त बातमी मिळाली की, मौजे गैबीनगर तांडा ता.गेवराई येथे काही इसम बी.एस.एन.एल टॉवरचे समोरील इसम नामे संभाजी नाटकर यांचे ऊसाचे शेतातील पत्र्याचे शेडचे बाजुला ऊसाचे शेतामध्ये पैश्याची बाजी लावुन हार जीत चा तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. अशी माहीती प्राप्त झाली होती.यावरुन सदर ठिकाणी दोन पंचासमक्ष जावुन छापा टाकला असता सर ठिकाणी आठ इसम गोलाकर रिंगण करुन तिरट खेळताना दिसले.यातील एक इसम पोलीस पार्टीस पाहुन ऊसाचे शेतामध्ये पळुन गेला. उर्वरीत सात इसमांना ताब्यात घेतले.त्यांची नावे 1) संभजी नाटकर रा.राक्षसभुवन 2) किशोर प्रधान रा.धोंडराई 3) अनिल राठोड रा.ठाकरवाडी तांडा 4) पिकाजी राठोड रा.कुंभेजळगाव 5) संजय शिंदे रा.धोंडराई 6) रविंद्र कोठी रा.गेवराई 7) शेख जावेद रा. रा.राक्षसभुवन असे आहेत.सदर इसमांचे ताब्यातुन चार मोटार सायकल ,एक चार चाकी वाहन व 10800 रोख रक्कम असा एकुण 08 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर सात इसमाविरुध्द पोलीस ठाणे चकलंबा येथे महाराष्ट्र जुगार कायदान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कामगिरी मा.श्री. नवनित कॉंवत पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि श्री. शिवाजी बांटेवाड स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने , पोह/ महेश जोगदंड, राजु पठाण, राहुल शिंदे, पो शि/बप्पासाहेब घोडके, चालक गणेश मराडे यांनी मिळुन केलेली आहे.

Views: 62
Previous Post

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

Next Post

चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
गेवराई

तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी

July 2, 2026
गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त
गेवराई

गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

June 30, 2026
ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी  जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
Uncategorized

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली

May 6, 2026
चकलांबा पोलिसांची मालेगावात धडाकेबाज कारवाई .शेतातील गांजाची झाडे; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

चकलांबा पोलिसांची मालेगावात धडाकेबाज कारवाई .शेतातील गांजाची झाडे; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 28, 2025
चकलांब्यात वाळू तस्करांना पुन्हा दणका २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई

चकलांब्यात वाळू तस्करांना पुन्हा दणका २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 2, 2025
गुटख्याचे पोते घेऊन जाणारी कार पकडली चकलांबा पोलिसांची कारवाई
गेवराई

गुटख्याचे पोते घेऊन जाणारी कार पकडली चकलांबा पोलिसांची कारवाई

June 30, 2025
Next Post
चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!