• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

अल्पसंख्यांक समाजाने महायुतीला ताकद देण्यासाठी बनसोडे यांना निवडून द्यावे – आ. इद्रिस नायकवडी

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 11, 2024
in आपले शहर
0
अल्पसंख्यांक समाजाने महायुतीला ताकद देण्यासाठी बनसोडे यांना निवडून द्यावे – आ. इद्रिस नायकवडी
0
SHARES
1
VIEWS

पिंपरी, पुणे (दि. ११ नोव्हेंबर २०२४) महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पुढाकाराने अल्पसंख्यांक समाजासाठी विशेषता मुस्लिम समाजासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी महायुतीला ताकद दिली पाहिजे, त्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी अल्पसंख्यांक समाजाने उभे राहावे असे आवाहन आमदार व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केले. पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आठवले गट व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी अल्पसंख्याक समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर योगेश बहल, भाजपाचे शहर सरचिटणीस माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शमीम पठाण, माजी नगरसेविका अमीना पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख व हसीन अख्तर, माजी नगराध्यक्ष शफिक शेख तसेच शहरातील अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम केले आहे. मतदार संघातील तसेच शहरातील मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात त्यांनी नागरिकांना वैद्यकीय, शैक्षणिक व आवश्यक ती भक्कम मदत केली आहे. काम करणाऱ्या आमदार बनसोडे यांना पुन्हा एकदा बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन योगेश बहल यांनी यावेळी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसुफ कुरेशी, हबीब शेख, गुलाम रसूल सय्यद, शहाजी अत्तार, शक्रुल्ला पठाण, फैज दलाल, नजीर सय्यद, नूर खान आदींनी पुढाकार घेतला.

Views: 116
Previous Post

पिंपरी मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांच्या पदयात्रेत लोटला लाडक्या बहिणींचा जनसागर

Next Post

महिलांचा निर्धार, राहुल दादाच आमदार सुप्रिया सुळे यांच्यासह महिला कार्यकर्त्या आणि मतदारांचा निर्धार

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
महिलांचा निर्धार, राहुल दादाच आमदार सुप्रिया सुळे यांच्यासह महिला कार्यकर्त्या आणि मतदारांचा निर्धार

महिलांचा निर्धार, राहुल दादाच आमदार सुप्रिया सुळे यांच्यासह महिला कार्यकर्त्या आणि मतदारांचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!