• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पिंपरी मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांच्या पदयात्रेत लोटला लाडक्या बहिणींचा जनसागर

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 11, 2024
in आपले शहर
0
पिंपरी मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांच्या पदयात्रेत लोटला लाडक्या बहिणींचा जनसागर
0
SHARES
1
VIEWS

खराळवाडी, मोरवाडी मधील जनता म्हणते – अण्णाच पाहिजे पुन्हा आमदार

पिंपरी, दि. 11 (प्रतिनिधी)राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी (दि. 11 ) गांधीनगर, खराळवाडी, कामगार नगर, आनंदनगर, मोरवाडी, लालटोपी नगर या परिसरात पदयात्रा काढत गाठीभेटी घेतल्या. या पदयात्रेला स्थानिक महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने महिला या पदयात्रेत सहभागी झाल्या.खराळ आई मंदिर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. परिसरातील गणपती मंदिर, भगवद्गीता मंदिर, मारुती मंदिर, नवयुग तरुण मंडळ, स्वामी समर्थ मंदिर, मैत्री बौद्ध विहार, दत्त मंदिर, अशा विविध मंदिरांना भेटी देत आमदार अण्णा बनसोडे यांनी काही घरांना भेटी दिल्या. महिलांनी त्यांचे औक्षण केले. तर तरुणांनी आमदार अण्णा बनसोडे यांचे फटाक्यांच्या जल्लोषात भले मोठे पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. पदयात्रेत लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी राजेश पिल्ले, शैलेश मंगळवेढेकर, मंगल पानसरे, अमिता पानसरे, अजिज शेख, ॲड. दत्ता झुळूक, संजय मंगळवेढेकर, बाबा कांबळे, वामन गुंजाळ, दीपक भंडारी, नितुल पवार, संतोष दुबे, अमोल गुरखा, संजय गायकवाड, शुभम तांदळे, अजय धोत्रे, अजय शिंगाडे, अतुल धोत्रे, शेखर पाटील, उमेश शिंगाडे, युसुफ कुरेशी, मनोहर शिंगाडे, नारायण धोत्रे, जितेश मंजुळे, राहुल क्षीरसागर, आशा कांबळे, प्रकाश यशवंते, दिलीप साळवे, सूर्यकांत शिंगाडे, अनिल धोत्रे, निलेश बंदपट्टे, जितू अष्टेकर, तुषार ननवरे, रोहन भोसले, शंकर मुदगल, सचिन धोत्रे आदी उपस्थित होते. अण्णा बनसोडे आम्हाला आमच्यातला माणूस वाटतात. कायम आस्थेने विचारपूस आणि वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने त्यांचे आमच्याकडे येणे जाणे असते. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा अण्णा बनसोडे हेच आमदार म्हणून हवे आहेत. आम्ही त्यांनाच मतदान करणार, असा संकल्प खराळवाडी, नेहरूनगर, गांधीनगर, आनंदनगर, मोरवाडी, लालटोपी नगर मधील नागरिकांनी केला.प्रतिक्रियामहायुती मधील घटक पक्षातील सर्व सहकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत. महायुतीने केलेल्या कामांवर नागरिक समाधानी आहेत. त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार असावे अशी नागरिकांची इच्छा आहे. पिंपरी मध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मला महायुतीचा उमेदवार म्हणून विजयाची खात्री आहे. आमदार अण्णा बनसोडे महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार

Views: 104
Previous Post

युवा नेते पार्थ पवार यांचा अण्णा बनसोडे यांच्या साठी मोट बांधण्याचा प्रयत्न

Next Post

अल्पसंख्यांक समाजाने महायुतीला ताकद देण्यासाठी बनसोडे यांना निवडून द्यावे – आ. इद्रिस नायकवडी

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
अल्पसंख्यांक समाजाने महायुतीला ताकद देण्यासाठी बनसोडे यांना निवडून द्यावे – आ. इद्रिस नायकवडी

अल्पसंख्यांक समाजाने महायुतीला ताकद देण्यासाठी बनसोडे यांना निवडून द्यावे - आ. इद्रिस नायकवडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!