• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

चिंचवडला विधानसभा मतदारसंघात उभारला जाणार ‘डेव्हलपमेंट’ मनोरा, पायाभूत सेवांचे जाळे विस्तारणार

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 10, 2024
in आपले शहर
0
चिंचवडला विधानसभा मतदारसंघात उभारला जाणार ‘डेव्हलपमेंट’ मनोरा, पायाभूत सेवांचे जाळे विस्तारणार
0
SHARES
7
VIEWS

चिंचवडला विधानसभा मतदारसंघात उभारला जाणार ‘डेव्हलपमेंट’ मनोरा, पायाभूत सेवांचे जाळे विस्तारणार

चिंचवडला विधानसभा मतदारसंघात उभारला जाणार ‘डेव्हलपमेंट’ मनोरा, पायाभूत सेवांचे जाळे विस्तारणार

जगताप यांना भरघोस मताधिक्य देण्याचा रावेत-किवळेमधील नागरिकांचा निर्धार

शंकर जगताप यांच्या भव्य पदयात्रेत नागरिकांचा जल्लोष आणि प्रचंड उत्साह

मतदार संघातील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी – शंकर जगताप

चिंचवड, प्रतिनिधी, 9 नोव्हेंबर 2024 – चिंचवड विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतदारांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यावर मी भर देणार आहे. या मूलभूत सुविधा मिळाल्या तरच खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही; असा विश्वास महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी दिले.चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा रावेत – किवळे, मामुर्डी परिसरात जोरदार प्रचार दौरा संपन्न झाला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी फुलांच्या वर्षावात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.प्रचाराचा शुभारंभ माळवाडी, आदर्श नगर, भीमाशंकर नगर, दत्तनगर, श्रीनगर, बाबदेव नगर, एम बी कॅम्प, विकास नगर, शिंदे पेट्रोल पंप, वीर बाबाचौक, साईनगर, राऊत नगर, मामुर्डी, आदर्श नगर, सिद्धार्थ नगर, श्री बाप देव महाराज मंदिर, किवळे गावठाण, समीर लॉस येथील सिल्वर लँड सोसायटी, मुकाई चौक येथील कोहिनूर सोसायटी, सिलॅस्टिन सोसायटी, सिल्वर ग्रासिया सोसायटी, चंद्रभागा कॉर्नर, सिल्वर गार्डनिया सोसायटीमध्ये शंकर जगताप यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी शंकर जगताप यांनी रावेत – किवळे परिसरातील मतदारांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत, समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. पदयात्रेत नागरिकांनी “कहो दिल से; महायुती फिरसे”, “शंकर जगताप तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अश्या घोषणा देत परिसर दणदणून सोडला होता.या दौऱ्यात रावेत गावात झालेल्या बैठकीला सरपंच बाळासाहेब भोंडवे, मधुकर भोंडवे, नंदकुमार भोंडवे, धोंडे मामा भोंडवे, सतीश भोंडवे, तानाजी भोंडवे, दशरथ भोंडवे, राजेंद्र भोंडवे, विजय नाना भोंडवे, विलास भोंडवे, दीपक भोंडवे, पोपट भोंडवे, सोमनाथ भोंडवे, सुरेश तात्या भोंडवे, तुषार भोंडवे, शांताराम भोंडवे, बाबाजी तरस, संदीप भोंडवे, कुणाला भोंडवे, रामभाऊ भोंडवे, शैला पाचपुते, पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, वंदना जाधव आदी या वेळी उपस्थित होते.तर पदयात्रेत माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, गणेश झेंडे, अनिल जगताप, धर्मपाल तंतरपाळे, बाळासाहेब तरस, गौतम गायकवाड, दीपक भोंडवे, माजी सरपंच सुदाम तरस, निलेश तरस, राजेंद्र तरस, बापू कातळे, दादा तरस, दिलीप राऊत, बिट्टू लांगे, नवनाथ लोखंडे, सुधीर साळुंखे, सुमित तरस, बाबाजी तरस, दशरथ साळुंखे, चंद्रकांत तरस, गौरव तरस, नवनाथ जांभुळकर, दत्ता काटकर, काका तरस, मोरेश्वर तरस, दिलीप कडलक, सुनील गायकवाड, संतोष मस्के, पूनम मस्के, करण सौदे, लखन गांधी, इंद्रपाल ऋतू, लखन आगळे, रितेश जाधव यांच्यासह युवा कार्यकर्ते, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक, मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या माध्यमातून आणलेली विकासाची गंगा अशीच अविरत सुरू राहण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यावर माझा भर असेल. कारण तळागाळातील नागरिकांचा विकास हेच महायुती सरकारचे सूत्र आहे. आणि त्याविचारधारेनुसारच मी तुमच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

Views: 117
Previous Post

सांगवीकरांचा निर्धार, यंदा ‘तुतारी’च वाजवणारराहूल कलाटे यांच्यासाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

Next Post

दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता खंडोबा मंदिर, आकुर्डी येथून आपल्या उमेदवारी अर्जाच्या पदयात्रेला प्रारंभ होईल.

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता खंडोबा मंदिर, आकुर्डी येथून आपल्या उमेदवारी अर्जाच्या  पदयात्रेला प्रारंभ होईल.

दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता खंडोबा मंदिर, आकुर्डी येथून आपल्या उमेदवारी अर्जाच्या पदयात्रेला प्रारंभ होईल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!