• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

उरुळी कांचन हद्दीतआर्थिक देवाण – घेण्यानीतुन गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा उद्योजक याला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करुन एक बंदुक तिचे १७५ जिवंत काडतुस व पिस्टलचे ४० जिवंत काडतुस केले हस्तगत..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 17, 2024
in Uncategorized
0
उरुळी कांचन हद्दीतआर्थिक देवाण – घेण्यानीतुन  गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा उद्योजक याला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करुन एक बंदुक तिचे १७५ जिवंत काडतुस व पिस्टलचे ४० जिवंत काडतुस केले हस्तगत..
0
SHARES
0
VIEWS

प्रतिनिधी उरुळी कांचन दि. १६ सप्टेंबर २०२४ उरुळी कांचन पोलीस स्टेशन गु.र.नं. २८२ / २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११५ (२) २३८, १२६ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३(५) भारतीय हत्यार कायदा कलम ३० प्रमाणे दि. १४/०९/२०२४ रोजी प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयातील जखमी काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते दोघे रा. भिवरी ता.हवेली जि.पुणे यांचे यांतील आरोपी यांचे बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता.हवेली जि.पुणे यांचेशी आर्थिक व्यवहार होते. सदर व्यवहारामध्ये फिर्यादी यांचे यातील आरोपीकडे चाळीस लाख रु दीड वर्षापुर्वी दिले होते सदरची रक्कम परत देतो असे सांगुन आरोपी यांने फिर्यादी व त्यांचे साथीदार काळुराम गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे म्हणुन त्यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्यांचे रागातुन आरोपी यांने त्यांचेकडे परवाना असलेले पिस्टल मधुन फिर्यादी व त्यांचे साथीदार काळुराम महादेव गोते यांचेवर जिवेठार मारण्याचे उद्देशाने चार राउड फायरिंग करुन काळुराम गोते यांना हाताला व पायाला राउड लागुन गंभीर जखमी करण्यात आले आहे. वगैरे मजकुराची फिर्याद उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे नोंदविली आहे.उरुळी कांचन सारख्या मध्यवर्ती गजबलेल्या गावाजवळ फायरींग झाल्याने ताबडतोब मा. पोलीस अधीक्षक, श्री पंकज देशमुख साो पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, उरुळी कांचन पोलीस स्टेशनकडील वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या त्यानुसार घटनास्थळाची पाहणी करुन स्थानिकगुन्हे शाखेकडील एक पथक आरोपी पळुन गेल्याचे मार्गाने शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,या गुन्हयातील मुख्य आरोपी हा रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपुन बसलेला होता, सदर ठिकाणाहुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने १) आरोपी बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे वय ४६ वर्षे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे याला ताब्यात घेण्यात येवुन अधिक तपास केला असता सदर गुन्हा हा आरोपी बापु शितोळे यांने त्याचे कुटुंबातील इतर सदस्य १) निलीमा बापु उर्फ दशरथ शितोळे वय ४२ वर्षे २) जिग्नेश बापु उर्फ दशरथ शितोळे १९ वर्षे ३) आशा सुरेश भोसले वय ५२ वर्षे ४) निखील अशोक भोसले वय २५ वर्षे सर्व रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि. पुणे यांचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे सर्व आरोपीतांना मा.न्यायालयाने दि. १८/०९/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.जखमी काळुराम गोते याचेवर नोबेल हॉस्पीटल पुणे येथे उपचार चालु असुन त्यांचेवर ०३ काडतुस फायर करण्यात आले आहेत सदर गुन्हयाचे अनुषंगाने एक बंदुक व एकशे पंच्याहत्तर जिवंत काडतुस पिस्टलचे जिवंत चाळीस काडतुस, दीन-दोन बॅरल, 03 खाली मॅग्झीन जप्त करण्यात आले आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. बापुराव दडस, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशन चे पोनि नारायण देशमुख, उरुळी कांचन पो स्टे चे पोनि शंकर पाटील स्था.गु.शा.चे सपोनि राहूल गावडे, सपोनि सपांगे, पोसई अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे उरुळी कांचन पो.स्टेचे सपोनि ज्ञानेश्वर बाजीगिरे, सपोनि स्था.गु.शा.चे अंमलदार बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, बाळासाहेब खडके, उरुळी कांचन पो. स्टे. चे अंमलदार अजित काळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा कुतवळ, यांनी केली असून पुढील तपास उरुळी पो. स्टे. चे पो. नि. शंकर पाटील हे करत आहेत.

Views: 138
Previous Post

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

बालाजीनगर ज्युलस कमिटीच्यावतीने क्रांतिवीर मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्व मुस्लिम बांधवांनी सरबत वाटून हिंदू मुस्लिम एकतेचा दिला संदेश..

Related Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी
Uncategorized

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

January 15, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा
Uncategorized

निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा

October 30, 2025
Next Post
बालाजीनगर ज्युलस कमिटीच्यावतीने क्रांतिवीर मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्व मुस्लिम बांधवांनी सरबत वाटून हिंदू मुस्लिम एकतेचा दिला संदेश..

बालाजीनगर ज्युलस कमिटीच्यावतीने क्रांतिवीर मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्व मुस्लिम बांधवांनी सरबत वाटून हिंदू मुस्लिम एकतेचा दिला संदेश..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!