• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

गर्भवती महिला वॉर्डातल्या खाटेवरच झाली प्रसूत

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 13, 2024
in आपले शहर
0
गर्भवती महिला वॉर्डातल्या खाटेवरच झाली प्रसूत
0
SHARES
16
VIEWS

यमुनानगर रुग्णालयातील प्रकार; डॉक्टर, परिचारिकांचा हलगर्जीपणा

पिंपरी: डॉक्टर, परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे निगडी येथील महापालिकेच्या यमुनानगर रुणालयात वॉर्डातल्या खाटेवरच गर्भवती प्रसूत झाली. तब्बल चार तास असह्य वेदनांनी गर्भवती विव्हळत होती. मात्र, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर तसेच परिचारिका यांच्या कर्तव्य भावनेलाही पाझर फुटला नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या गंभीर प्रकाराबाबत महिलेच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. संबंधित महिलेचे नातेवाईक दिपक खैरनार यांनी पिंपरी महापालिका आयुक्तांकडे त्याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या वहिनीला दि.03 जुलै रोजी पिंपरी महापालिकेच्या निगडी येथील यमुनानगर रुग्णालयातील प्रसूती विभागात प्रसूतीसाठी ऍडमिट करण्यात आले होते. यावेळी वहिनीसोबत माझी आई उपस्थित होती. दुपारी चार वाजेच्यानंतर वहिनीला मोठ्या प्रमाणात वेदना होऊ लागल्या. यावेळी वॉर्डातील डॉ.महेश दणाने तसेच सुप्रिया गायकवाड, प्रियांका साळवे व राजकन्या वानखेडे या तीन परिचारिका उपस्थित होत्या. त्यांनी जाणीवपूर्वक वहिनीकडे लक्ष दिले नाही. उलट माझी आई तसेच वहिनीला अवमानास्पद वागणूक देण्यात आली. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ होऊन देखील त्रास न थांबल्याने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास असह्य वेदनांनी विव्हळत वहिनी ह्या वॉर्डातल्या खाटेवरच प्रसुत होत असल्याचे दिसल्यावर आईने डॉक्टरांना सांगितले नंतर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी प्रसूती केली. सुदैवाने कोणतीही अपरिहार्य घटना घडली नाही. यावेळी रुग्णालय परिसरात यमुनानगर रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. नासीर आल्वी हे बाजूच्या यमुनानगर रुग्णालयात होते. यावरून त्यांचे रुग्णालयात चालणाऱ्या गैरकारभारावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकारातून गर्भवतीला तसेच नवजात बालकाच्या जीविताला गंभीर धोका झाला असता, परंतु याची कुणीही दखल घेतली नाही. हे प्रकरण घडल्याच्या दुसऱ्या दिवशी या हॉस्पिटलच्या सिनियर इन्चार्ज जेनिफर शेफर्ड यांनी दोषी परिचारिकावर कारवाई करणे अपेक्षित होती, परंतु त्यांनी केवळ या घटनेची माहिती घेतली, व परिचारिकांना समज देऊन सोडून दिले. याच रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक चुकीचे प्रकार घडलेले आहेत. परंतु महापालिका प्रशासनाकडून दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. तरी या गंभीर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.कंत्राटी डॉक्टर, परिचारकांचा भोंगळ कारभार; यमुनानगर रुग्णालय ‘सलाईनवर’ यमुनानगर रुग्णालयात सायंकाळी प्रशासनाचा कोणीही जबाबदार व्यक्ती या ठिकाणी कार्यरत नसल्याने यामुळे गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून संपूर्ण रुग्णालयाचा कारभार हा ‘रामभरोसे’ सुरू आहे.या रुग्णालयात कंत्राटी स्वरूपात भरलेले डॉक्टर तसेच परिचारिकांच्या मनमानी कारभारामुळे अनेक गर्भवती महिलां व त्यांच्या नवजात बालकांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे कंत्राटी कर्मचारी वर्गावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. रुग्ण सेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णालय सलाईनवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

Views: 171
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

Next Post

कोकण पदवीधर मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्या बंद्दल निरंजन दादा डावखरे यांना शुभेच्छा देतांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे व पदाधिकारी

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
कोकण पदवीधर मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्या बंद्दल निरंजन दादा डावखरे यांना शुभेच्छा देतांना  महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे व पदाधिकारी

कोकण पदवीधर मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्या बंद्दल निरंजन दादा डावखरे यांना शुभेच्छा देतांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे व पदाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!