• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

गोळया झाडुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपींना अवघ्या दोन तासातच चिखली पोलीसांनी ठोकल्याबेडया…

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
May 15, 2024
in आपले शहर
0
गोळया झाडुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपींना अवघ्या दोन तासातच चिखली पोलीसांनी ठोकल्याबेडया…
0
SHARES
75
VIEWS

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ मे २०२४ दोन दिवसांन पूर्वी म्हणजे दि. १२ मे २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजताचे सुमारास जाधववाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे जवळ सार्वजनिक रोडवर फायरिंग झाल्याबाबत माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ चिखली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ज्ञानेश्वर काटकर व चिखली पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन जखमी इसम नामे अजय सुनिल फुले वय १९ वर्ष धंदा व्यवसाय, रा. महावीर पार्क सोसायटी, गायवासरु चौक, मोहननगर, चिंचवड, पुणे यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, “आरोपी हर्षल सोनावणे व त्यांचे दोघाचेही जाधववाडी परीसरात गॅस शेगड्या दुरुस्तीची दुकाने असुन त्याच्यात गेल्या सहा महिन्यापासुन व्यवसायीक वाद होते. गि-हाइक तोडण्याच्या प्रकारावरुनत्याच्यात वांरवार खटके उडत होते. याच बाबीचा राग मनात धरुन हर्षल सोनवणे याने शाम चौधरी व किर्तीकुमार लिलारे हयाच्या सोबत कट करुन आरोपी शाम चौधरी व किर्तीकुमार यांना त्याच्या दुकानावर पाठवुन त्याच्यातील वाद मिटवण्याच्या बहान्याने चर्चा करण्यासाठी त्यास जाधववाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे जवळ सार्वजनिक रोड वर घेवुन गेले. तेथे चर्चा करत असताना नियोजीत कटानुसार हर्षल सोनावणे हा तेथे आला व त्याने त्याचे कमरेला असलेले पिस्टल काढुन त्यातुन तीन गोळया फ़िर्यादीवर झाडल्या. त्यापैकी एक गोळी फिर्यादीचे दंडाला लागुन त्यास जखमी केले तर दुसरी गोळी सहआरोपी किर्तीकुमार लिलारे यास मानेला लागली.” अशी हकीकत सांगितली.त्यानंतर फिर्यादी अजय फुले यांना तात्काळ उपचारा करीता वाय.सी.एम. हॉस्पीटल पिंपरी पुणे येथे पाठवुन त्यांचे तक्रारीवरुन चिखली पोलीस स्टेशन गु. रजि.नंबर २८२ / २०२४ भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ५०४,३४ आर्म ॲक्ट ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.निवडणुकीच्या एक दिवस आधी गोळाबाराचा प्रकार घडल्याने वरीष्ट पातळीवरुन तात्काळ त्याची दखल घेवुन घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन श्री. ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली चिखली पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उध्दव खाडे व तपास पथक यांनी तात्काळ तपास सुरु केला. तपासात एक आरोपी जखमी असल्याची माहिती मिळाल्याने एक पथक तात्काळ घटनास्थळाचे परीसरातील हॉस्पीटल चेक करणेकामी पाठविण्यात आले.सदर पथकाने हॉस्पिटलमधील डॉक्टराच्या वॉटस अप गृपवर माहिती प्रसारीत केली असता, गुन्हयातील जखमी आरोपी किर्तीकुमार लिलारे हा ओझोन हॉस्पीटल, मोरवाडी, पिंपरी, पुणे येथे ॲडमिट असल्याची माहीती मिळाली. त्याच्याकडुन प्राप्त माहितीच्या अधारावर पोलीसांनी पुढिल तपास सुरु केला. दाखल गुन्हयाचा समांतर तपास करत असलेले गुन्हे शाखा युनिट-१ चे पो. नि. गोरक्ष कुंभार याच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या अधारावर पाहिजे आरोपी श्याम चौधरी यास देहुरोड परीसरातुन ताब्यात घेण्यात यश मिळवले.गोळीबार करणारा मुख्य आरोपी हर्षल सोनावणे हा घटनेनंतर त्याचा मोबाईल बंद करुन पळुन गेलेला होता. त्यामुळे त्यास निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंघाने तात्काळ अटक करण्याचे मोठे अवाहन होते. चिखली पोलीस तपास पथकाने त्याच्या पळुन जाण्याच्या संभाव्य रस्त्यावर लक्ष केंद्रीत केले असता तो चाकणच्या दिशेने गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. स.पो.नि. उदधव खाडे व त्यांच्या पथकाने त्याचा पाठपुरावा करत, माग काढत शेवटी त्यास नाणेकरवाडी, चाकण परीसरातुन पकडयात यश मिळवले.तपासात अटक आरोपी व फिर्यादी यांचे कोणत्याही राजकिय पक्षाशी कोणत्याच प्रकारचे हितसंबंध नसल्याचे निष्पन्न झालेले आहे. अश्या प्रकाराने संवेदनशिल कालावधीतील गंभीर गुन्ह्यातील आरोपीना दोन तासात अटक करण्यात चिखली पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट १ यांना यश मिळालेले आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मा. विनय कुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो. मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा मा. संदीप डोईफोडे सो, मा. पोलीस उप आयुक्त, परी ३ डॉ. शिवाजी पवार साा, मा. सहायक पोलीस आयुक्त सो, भोसरी एमआयडीसी विभाग, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्रसिंग गौर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री. ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली, सहा. पोलीस निरीक्षक श्री. उध्दव खाडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश मुळीक, पोलीस उपनिरीक्षक श्री. दत्तात्रय मोरे, सहा. फौज श्री. वडेकर, सहा. फौज श्री. कडलग, पोहवा / बाबा गर्जे, पोहवा / संदीप मासाळ, पोहवा / विश्वास नाणेकर, पोहवा / चेतन सावंत, पोहया / आनंदा नांगरे, पोहवा / भास्कर तारळकर, पोहवा / सुनिल शिंदे, पोना / अमर कांबळे, पोना / कबीर पिंजारी, पोना / संदीप राठोड तसेच गुन्हे शाखा युनिट-१ चे पो.नि. गोरक्ष कुंभार याच्याअधिपत्याखाली पो. हवा. ९८४ बोऱ्हाडे, पो.हवा. ९७७ जावळे, पो.शि. २९५९ महाले, पो.शि. २८१० रूपनवर, जायभाये यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.

Views: 142
Previous Post

घारापुरी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास

Next Post

मनुस्मृति विरोधात आप महाराष्ट्रभर आंदोलन करणार

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
मनुस्मृति विरोधात आप महाराष्ट्रभर आंदोलन करणार

मनुस्मृति विरोधात आप महाराष्ट्रभर आंदोलन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!