• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

अवैध देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगारास वाकड पोलीस तपास पथकाकडून शिताफीने अटक..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 23, 2024
in आपले शहर
0
अवैध देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगारास वाकड पोलीस तपास पथकाकडून शिताफीने अटक..
0
SHARES
26
VIEWS

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ एप्रिल २०२४ पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगून त्याद्वारे समाजात दहशत माजविणा-या गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी कारवाई करणेकरिता आदेशीत कले आहे.मा. पोलीस आयुक्त सो, यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकाकील अधिकारी व अंमलदार यांना वाकड पोलीस स्टेशन हद्दीत सतर्कपणे गस्त करुन तसेच अचानक नाकाबंदी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासुन बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणारे खरेदी विक्री करणारे यांचेवर कारवाईच्या सुचना दिल्या आहे.त्यानूसार दि. २१/०४/२०२४ रोजी १९.३० वा सुमारास वाकड पोलीस ठाणे तपास पथकातील पोहवा. अतिक शेख व पोशि. अजय फल्ले यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहीत ऊर्फ बॉन्ड राहुल शिंदे वय २० वर्षे, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी पुणे हा डिमार्ट मागिल नदीपात्राचे रोड लगत जगताप नगर येथून पोउपनि अनिरुध्द सावर्डे व तपास पथकातील अंलदार यांनी ताब्यात घेतले. त्याचेकडे २७,०००/- रु. किं.चे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याचे विरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५०२/२०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोउपनि अनिरुध्द सावर्डे हे करीत आहेत.अटक आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी खालील प्रमाणे..१) वाकड पो.स्टे. – गु.र.नं. ९५२/२०२४ – कलम – भा.दं.वि.क ३०८,३८७,४२७, ५०४, ३२३, ५०६, ३४, आर्म ॲक्ट ४,२५ मपोका ३७ (१) (३) सह १३५. क्रि. लॉ. अ. ॲ.क. ३ व ७२) वाकड पो.स्टे. – गु.र.नं. ४७२/२०२३ – कलम – भा.द.वि. ३९९, आर्म ॲक्ट ४, २५ मपोका ३७ (१) (३) सह १३५,३) वाकड पो.स्टे. – गु.र.नं. ४८०/२०२३ – कलम – भा.द.वि. ३९४, आर्म ॲक्ट ४, २५ मपोका ३७ (१) (३) सह १३५,४) वाकड पो.स्टे. – गु.र.नं. ४५४/२०२३ – कलम – भा.द.वि. ३९४, ३२३, ५०४, ५०६, ३४सदरची उल्लेखनीय कारवाई मा. श्री.विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, श्री. बापु बांगर सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ श्री. डॉ.विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग यांचे मार्गदर्शना खाली श्री. निवृत्तीकोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि अनिरुध्द् सावर्डे, श्रेणी पोउपनि बिभीषण कन्हेरकर, श्रेणी पोउपनि बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. वंदु गिरे, अतिश जाधव, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, पोना. प्रशांत गिलबीले, रामचंद्र तळपे, पोशि. विनायक घार्गे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे यांनी मिळुन केली आहे.

Views: 141
Previous Post

अनोळखी महीलेच्या खुनाच्या गुन्हयातील अनोळखी आरोपीस अवघ्या काही तासात केले जेरबंद..

Next Post

शंकर जगताप यांना बहुजन मित्र पुरस्कार प्रदानबहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
शंकर जगताप यांना बहुजन मित्र पुरस्कार प्रदानबहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा

शंकर जगताप यांना बहुजन मित्र पुरस्कार प्रदानबहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!