• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 20, 2024
in Uncategorized
0
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४
0
SHARES
11
VIEWS

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी ३३ मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे राबविणेकामी मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. दिपक सिंगला व सहा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांचे मार्गदर्शनाखाली २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील सांगवी नाका, वाकड, काळा खडक व मुकाई चौक या चार ठिकाणी एकूण १२ स्थिर सर्व्हेक्षण पथके (SST) स्थापन करण्यात आली आहेत. सदर पथकामध्ये प्रत्येकी एक दंडाधिकारी, दोन पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. सदर पथके तीन पाळयांमध्ये २४ तास कार्यरत असून त्यांचेमार्फत अवैध रोकड, अंमली पदार्थ / मद्य, हत्यारे इ. बाबत प्रतिबंध करणेकामी दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे व नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रासाठी सहा भरारी पथके (FST – Flying Surveillance Team) कार्यरत करण्यात आलेली आहेत. सदर पथकामध्ये प्रत्येकी एक दंडाधिकारी, एक पोलीस उप निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. सदर पथके तीन पाळयांमध्ये २४ तास कार्यरत असून त्यांचेसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करणेत आलेली आहे. मा. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, आचारसंहिता कक्ष, cVigil इ. द्वारे आचारसंहितेबाबत प्राप्त तक्रारींवर तात्काळ व विहीत मुदतीत कार्यवाही करण्यात येत आहे.निवडणूक लढवणा-या उमेदवारांमार्फत घेण्यात येणा-या परवानगी प्राप्त प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा इ. चे प्रत्यक्ष कार्यक्रमाचे ठिकाणी चित्रीकरण करणेकामी एकूण पाच VST (Video Surveillance Team) स्थापन करण्यात आली आहेत. सदर पथकामध्ये प्रत्येकी दोन दंडाधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश असून त्यांचेसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करणेत आलेली आहे.VST द्वारे चित्रीकरण करण्यात आलेल्या चित्रफितीची (CD) ची पाहणी करणेकामी दोन VVT (Video Viewing Team) स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी चार कर्मचा-यांचा समावेश आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने करण्यात आलेली भाषणे तपासणे तसेच उमेदवारामार्फत प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा इ. दरम्यान वापरण्यात आलेले प्रचार साहित्य, वाहने, भोजन व्यवस्था व कार्यक्रमासाठी आवश्यक बाबींची आकडेवारी इ.चा अहवाल विहीत नमुन्यात मा. सहा. खर्च निरीक्षक यांना नियमीत पाठविणेत येत आहे.

Views: 137
Previous Post

40 ते 50 डिग्री सेल्सियस दरम्यान पुढील उष्णतेच्या लाटेसाठी तयार रहा.

Next Post

अनोळखी महीलेच्या खुनाच्या गुन्हयातील अनोळखी आरोपीस अवघ्या काही तासात केले जेरबंद..

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त
Uncategorized

पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त

June 19, 2026
ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी  जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
Uncategorized

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली

May 6, 2026
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
Next Post
समाजविकास विभागाकडून २५०० महिला कर्मचारी व ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

अनोळखी महीलेच्या खुनाच्या गुन्हयातील अनोळखी आरोपीस अवघ्या काही तासात केले जेरबंद..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!