प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत मौजे रामपुरी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक 28/4/2024 च्या निमित्त मार्गदर्शन करण्या करिता पोलिस उपनिरीक्षक मा . सोमनाथ नर्के साहेब यांच्या उपस्थिती मध्ये समाज बांधव यांची मिटिग घेण्यात आलि .. या प्रसंगी सोमनाथ नर्के साहेब यांनी सर्व समाज बांधव यांना महत्त्वाच्या सुचना दिल्या व कार्यक्रम व्यवस्थीत रित्या चांगला पार पाडा आसे शेवटी सांगण्यात आले .. या प्रसंगी हे कॉ .झिकरे महेश साहेब रामपुरी बीट आमलदार तसेच पोलिस कॉ .. च०हाण साहेब .. / पो .डॉ .. शेळके साहेब व रामपुरी येथील आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्यकर्णी सदस्स व पोलिस पाटील गंगाधर शरणांगत / राजाभाऊ शरणांगत / शिवाजी शरणांगत / गणपत शरणांगत महादेव शरणागत ‘ बाबासाहेब शरणांगत / वैजीनाथ खरात / व , अन्य समाज बांधव या मिटिंगला मोठया प्रमाणात हजर होते ..