प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत यांच्याकडून ..गडचिरोली ..देलनवाडी, आंनदनगर,शाहू नगर येते डोअर टु डोअर मतदारांनसोबत संवाद साधतांना लीनाताई रामटेके, जिल्हा उपाध्यक्षा महीला आघाडी (VBA) लता मेश्राम,वंदना मळावी, विजया खोब्रागडे, पल्लवी वाकडे उपस्थित होत्या.प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन उमेंदवाराचे परिचय देत वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार मडावी यांना मतदान कर ण्याचे आ०हाण vbA महिला जिल्हा उपाध्यक्षा लिंना जी रामटेके यांनी केले .