• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करुन जास्तीत जास्त पैसे मिळुन देण्याच्याआरोपीचे धागेदोरे बँकॉक पर्यंत..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
March 24, 2024
in आपले शहर
0
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करुन जास्तीत जास्त पैसे मिळुन देण्याच्याआरोपीचे धागेदोरे बँकॉक पर्यंत..
0
SHARES
19
VIEWS

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ मार्च २०२४ IBKR, Cresset Acadamy, Goldman Sachs या व्हॅटसअप ग्रुपचा वापर करुन फिर्यादी यांचे कोटयावधी रुपयाची फसवणुक करत असल्याने IBKR Securities, Cresset Acadamy, Goldman Sachs या कंपनी विरुध्द एकुण १०६९५७५/- रु आर्थिक फसवणुक केलेबाबत तक्रारदार यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३०६ / २०२४ भा.द.वि. कलम ४१९, ४२० आय.टी. अॅक्ट ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हयाची व्याप्ती खुप मोठया प्रमाणावर असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक, सायबर सेल, गुन्हे शाखा यांच्याकडे वर्गकरण्याचे आदेशित केले होते. सदर गुन्हयात आतापर्यंत ०४ आरोपी अटक करण्यात आले आहेत.सदर गुन्हयाचा अधिक तपास केला असता यातील आरोपी हे फसवणुकीच्या पैश्यातुन गुजरात येथिल सोनाराच्या दुकानातुन सोने घरेदी करत असल्याची माहीती सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी यांना माहिती मिळाली होती. सदर माहीतीच्या अनुषंगाने व फिर्यादी यांनी आरोपीच्या अकाऊंटला भरलेल्या पैसे यांचे तांत्रिक विश्लेषण करुन गुजरात येथुन आरोपी नामे अमित जगदिशचंद्र सोनी यास ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सांगीतले की तोसोन्याचे व्यापारी यांच्याकडुन सोने घेऊन त्याचे कॅश मध्ये रुपांतर करुन अहमद नजीर गाझी याला देत होता. अहमद नजीर गाझी हा ती कॅश मुफ्दल व त्याचा भाऊ नामे आबिद याला यु.एस.डी.टी. मध्ये क्रिप्टोकरन्सी खरेदी करुन पाठवत आसे. आरोपी अहमद याचा सख्खा भाऊ आबिद व मुफ्दल हा बँकॉक मध्ये राहुन तेथिल आंतराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीसोबत काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीने अद्यापर्यंत ६ अकाऊंटमधील पैसे काढुन कॅश त्याचे यु. एस. डी. टी मध्ये बँकॉक ला पाठविल्याचे दिसुन येत आहे. आरोपीच्या एकुण ६ अकाऊंटविरुध्द भारतामध्ये एकुण १७७ तक्रारी अर्ज प्राप्त झाले असुन १००कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणुक झालेली आहे.सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. वसंत परदेशी अपरपोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड, मा. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव शिंगारे, सपोनिसागर पानमंद, सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन, पोशि २५६३ अतुल लोखंडे, पोशि २५६२ बिचेवार पोशि २३०० कृष्णा गवळी, पोशि ३५३६ रजनिश तारु (सर्व नेमणुक सायबर सेल ) यांच्या पथकाने केली आहे.

Views: 138
Previous Post

अरबाज अहमद पटेल या २१ वर्षीय यूवकास स्थानबद्ध करण्याचे आदेश..

Next Post

खासदार बारणे यांनी मेट्रोने केला प्रवास व प्रवासादरम्यान साधला प्रवाशांशी संवाद..

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
खासदार बारणे यांनी मेट्रोने केला प्रवास व प्रवासादरम्यान साधला प्रवाशांशी संवाद..

खासदार बारणे यांनी मेट्रोने केला प्रवास व प्रवासादरम्यान साधला प्रवाशांशी संवाद..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!