• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पिंपरी चिंचवड मध्ये गांजा तस्करी करणारे ०७ इसम ताब्यात ०१ कोटी ३१ लाखाचा गांजा जप्त..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 18, 2024
in आपले शहर
0
पिंपरी चिंचवड मध्ये गांजा तस्करी करणारे ०७ इसम ताब्यात ०१ कोटी ३१ लाखाचा गांजा जप्त..
0
SHARES
15
VIEWS

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ जानेवारी २०२४ पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपुनछपुन होणारी अंमली पदार्थाची विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा या करीता मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो यांनी सुचना दिल्या होत्या त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. संदीप डोईफोडे सो व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ श्री. बाळासाहेब कोपनर सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैभव शिंगारे, अंमली पदार्थ विरोधीपथक, गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले होते.त्याप्रमाणे दि.१२/०१/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व रणधीर माने यांना मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने रावेत पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये म्हस्के वस्ती येथे बी. आर. टी. रोडचे कडेला इसम नामे १) कृष्णा मारुती शिंदे, वय २७ वर्षे, रा. शिंदेवस्ती, शितपुर, ता. कर्जत, जि. अहमदनगर, २) अक्षय बारकु मोरे, वय २९ वर्षे, रा. कान्होबा वस्ती,पाटेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर व ३) हनुमंत भाऊसाहेब कदम, वय ३५ वर्षे, रा. कुसडगाव, एस. आर. पी. एफ. सेंटर जवळ, ता. जामखेड, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन एकुण ३०,५५,७००/- रू. किं. चा माल त्यामध्ये २५,६९,१००/- रुपये किंमतीचा २५ किलो ६९१ ग्रॅम गांजा, एकसफेद रंगाची शेवरोलेट क्रुझ कंपनीची कार नं. एमएच १४ सी. डब्ल्यु ०००७ ही कार, ०४ मोबाईल व १,६००/- रुपये रोख रक्कम असा माल जप्त केला. त्यांनी सदरचा गांजा हा इसम नामे देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे वय ३२ वर्षे रा. उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव याचेकडुन आणला असुन सदरचा गांजा हा इसम नामे सौरव निर्मल, रा. रुपीनगर, चिखली, पुणे ( पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यास विकणारअसल्याचे सांगीतल्याने त्यांचे विरुध्द रावेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.त्यानंतर दाखल गुन्ह्याच्या तपासात पाहिजे असलेला आरोपी देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे वय ३२ वर्षे रा. उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव याचे तांत्रिक विश्लेषणावरुन तो उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास उंडेगाव धाराशिव येथुन ताब्यात घेवुन त्याचेताब्यातुन एकुण ५०, २०,०००/- रु.किं. चा ५० किलो २०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने जप्त केला आहे. तसेच सदर गांजा हा इसम नामे सौरव निर्मल, रा. रुपीनगर, चिखली, पुणे यास विकण्यासाठी आणल्याने व सदर आरोपी ॲम्बुलन्समधुन गांजा वाहतुक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन दोन ॲम्बुलन्स जप्त केल्या आहेत.तसेच दि. १३/०१/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांना मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नाशिक हायवे रोड लगत, कुरुळी स्माशानभुमी ते अमर कांबळे यांची कात्रज दुध डेअरीकडे जाणा-या इंद्रायणी पार्क समोरील सर्व्हिस रोडवर कुरुळी ता. खेड जि. पुणे येथे इसम नामे १) सन्नीदेवलसिध्दनाथ शर्मा वय २१ वर्षे रा. दिगंबर मोरे यांचे रुममध्ये ॲपेक्स गोडावुन समोर पुणे नाशिक हायवेलगत कुरुळी फाटा, कुरुळी ता. खेड जि. पुणे मुळगाव सराईगाढ ब्लॉक नगव रायपुर जि. सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश व २) सन्नीदेवल भगवानदास भारती वय २३ वर्षे रा. दिगंबर मोरे यांचे रुममध्ये ॲपेक्स गोडावुन समोर पुणेनाशिक हायवेलगत कुरुळी फाटा, कुरुळी ता. खेड जि. पुणे मुळगाव सराईगाढ ब्लॉक नगव रायपुर जि. सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन एकुण २०,७९,६००/- रु. किं. चा माल त्यामध्ये २० कि. १९६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईलसह जप्त केला आहे. त्यांनी सदरचा गांजा हा उत्तरप्रदेश येथुन राजेश कुमार रा. घोरावल जिल्हा सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश याचेकडुन आणला आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.अशा प्रकारे एकाच दिवशी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ०२ कारवाईमध्ये एकुण १,३१,५५,३००/- रु. किं. चा एकुण ९६ किलो ०८७ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, एक शेवरोलेट क्रुझ कंपनीची कार व दोन ॲम्ब्युलन्स जप्त करुन त्यातील माल देणारे व माल घेणारे आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची साखळी नष्टकेली आहे.सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे साो, मा. सह पोलीस आयुक्तडॉ.संजय शिंदे, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, संदीप डोईफोडे साो, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे- १, श्री. बाळासाहेब कोपनर, यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोउपनि श्री ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उप निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदारसहा. पोलीस फौजदार बाळासाहेब सुर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदिप शेलार, पोलीस हवालदार राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, मनोज राठोड, संतोष भालेराव, अनिता यादव, पोलीस नाईक विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अजित कुटे, पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे व पाडुरंग फुंदे यांनी केली आहे.

Views: 151
Previous Post

तडीपार आरोपी करण कुमार जाधव यास गावठी कट्टयासह अटक एमआयडीसी भोसरी पोलीसांची कारवाई..

Next Post

हर्षद कुलकर्णी यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीरासाठी निवड.

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
हर्षद कुलकर्णी यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीरासाठी निवड.

हर्षद कुलकर्णी यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीरासाठी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!