• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

तडीपार आरोपी करण कुमार जाधव यास गावठी कट्टयासह अटक एमआयडीसी भोसरी पोलीसांची कारवाई..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 17, 2024
in Uncategorized, आपले शहर
0
तडीपार आरोपी करण कुमार जाधव यास गावठी कट्टयासह अटक एमआयडीसी भोसरी पोलीसांची कारवाई..
0
SHARES
31
VIEWS

प्रतिनिधी पिंपरी दि. १७ जानेवारी २०२४ परवा दि.१४/०१/२०२४ रोजी ००/३५ वाजण्याचे सुमारास पोलीस उपनिरीक्षक श्री. अशोक तरंगे, पोहवा १०२२ दातार व पोशि १३१९ खांबट असे वन मोबाईलवरुन हवालदार वस्ती मोशी पुणे भागात रात्रगस्त पेट्रोलिंग करत असताना आम्हास बातमीदारां मार्फत बातमी मिळाली की, तडीपार इसम नामे करण कुमार जाधव हा एका रिक्षा क्रमांक एमएच १४ / एचएम / ६४४९ मधुन पिस्टल घेवुन सिल्व्हर लक्ष सोसायटी मोशी परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही मोशी मार्शलवरील पोशि हंबर्डीकर यांना फोन करुन बोलावुन घेवुन आम्ही पंच व मार्शलसह पेट्रोलिंग करुन रिक्षाचा शोध घेत असताना सदरची रिक्षा सिल्व्हर लक्ष सोसायटी मोशी पुणे समोरील खदानचे कच्च्या रस्त्यावरुन जात असताना दिसल्याने सदरची रिक्षा पाठलाग करुन थांबवुन त्यातील दोन्ही इसम खदानचे दिशेने अंधाराचा फायदा घेवुन अंधारात पळुन जाऊ लागले असता पळुन जाणाऱ्या इसमांपैकी एकास पाठलागकरुन स्टाफचे मदतीने शिताफीने ०१/१५ वा पकडुन ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता करण कुमार जाधव वय २६ वर्ष रा. लक्ष्मीनगर (दक्षिण) पाण्याच्या टाकीजवळ, मोशी पुणे असे असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही ताब्यात असलेल्या इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला एक पिस्टल व एक जिवंत राउंड मिळुन आला. तेव्हा त्यास त्याचे पळुन गेलेल्या साथीदाराचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता राहुल रा. खडी मशीन रोड,मोशी पुणे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेतलेल्या आरोपीवर यापुर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.१) भोसरी पोलीस ठाणे – गुरनं ७४/२०१२ भादंवि कलम ३९९ ४०२२) भोसरी पोलीस ठाणे – गुरनं ३०२/२०१६ भादंवि कलम ४५४ ३८०३) भोसरी पोलीस ठाणे – गुरनं ३०३/२०१६ भादंवि कलम ३९२, ३४४) भोसरी पोलीस ठाणे – गुरनं २९४/२०१६ भादंवि कलम ४५४, ३८०५) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे – गुरनं ११३/२०१७ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४६) निगडी पोलीस ठाणे – गुरनं २११/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४७) निगडी पोलीस ठाणे – गुरनं २१/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४८) निगडी पोलीस ठाणे – गुरनं ३४/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४९) निगडी पोलीस ठाणे – गुरनं २२७/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४१०) निगडी पोलीस ठाणे, गुरनं २८३/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४११) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गुरनं.३५/२०१८ भादवि कलम ३७९, ३४१२) चाकण पोलीस ठाणे, गुरनं ४०९/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४१३) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, गुरनं १३६/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४१४) पिंपरी पोलीस ठाणे – गुरनं ६५/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४१५) पिंपरी पोलीस ठाणे – गुरनं ९३/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४१६) चाकण पोलीस ठाणे, गुरनं १६१ / २०२० भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४९ म.पो.अधि.३७ (१) १३५१७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, गुरनं ४२८/२०२१ भादंवि कलम ३९२, ३६५, ३४१८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, गुरनं २८०/२०२२ मुंबई अॅक्ट कलम १४२१९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुरनं ३७३ / २०२२ मुंबई अॅक्ट कलम १४२, आर्म अॅक्ट ४ (२५)म.पो.अधि.३७ (१) १३५२०) भोसरी पोलीस ठाणे, गुरनं ६३० / २०२२ भादवि कलम ३८०सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सोो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजयशिंदे सोो, पोलीस सहआयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.वसंत परदेशी सो, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, मा. संदीप डोईफोड सोो, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा, पिंचिं, मा. डॉ. शिवाजी पवार सोो, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -३, पिंपरी चिंचवड मा. डॉ. विवेक मुगळीकर सोो, सहा. पोलीस आयुक्त, एमआयडीसी भोसरी विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र निकाळजे सोो, वरिष्ठ पोलीसनिरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन, श्री. अशोक तरंगे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अमोल दातार, जयदीप खांबट, पोशि हंबर्डीकर, व पोशि देवकर यांनी मिळुन केली आहे.

Views: 183
Previous Post

तडीपार आरोपी करण कुमार जाधव यास गावठी कट्टयासह अटक एमआयडीसी भोसरी पोलीसांची कारवाई..

Next Post

पिंपरी चिंचवड मध्ये गांजा तस्करी करणारे ०७ इसम ताब्यात ०१ कोटी ३१ लाखाचा गांजा जप्त..

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त
Uncategorized

पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त

June 19, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
Next Post
पिंपरी चिंचवड मध्ये गांजा तस्करी करणारे ०७ इसम ताब्यात ०१ कोटी ३१ लाखाचा गांजा जप्त..

पिंपरी चिंचवड मध्ये गांजा तस्करी करणारे ०७ इसम ताब्यात ०१ कोटी ३१ लाखाचा गांजा जप्त..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!