• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच ‘अजेय’

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 23, 2023
in Uncategorized, आपले शहर
0
आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच ‘अजेय’
0
SHARES
16
VIEWS

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास- वॉरिअर्स बैठकीत महाविजयाचा केला संकल्प

पिंपरी। प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात अनुशासित असणारा राजकीय पक्ष असून, कोणत्याही निवडणुकीसाठी आम्ही सदैव तयार असतो. आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्येही भारतीय जनता पक्ष पूर्ण तयारीनिशी उतरणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचा विचार आणि कल्याणकारी योजना पोहोचवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपा ‘अजेय’ राहील, असा विश्वास शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वॉरिअर्स बैठक रहाटणी येथील थोपटे लॉन्स या ठिकाणी झाली. यावेळी पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा क्षेत्रातील वॉरिअर्सशी संवाद साधण्यात आला.या बैठकीला प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, बाळाभाऊ भेगडे, लोकसभा निवडणूक प्रमुख तथा आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, बाळासाहेब पाटील, राजेश पिल्ले, युवा मोर्च्याचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, उपाध्यक्ष माऊली थोरात, शहर सरचिटणीस विलास मडीगेरी, नामदेव ढाके, शैला मोळक, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शीतल शिंदे, युवा मोर्च्याचे शहराध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, भाजपा कार्यकारिणी सदस्य संतोष कलाटे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजना जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत कशा प्रकारे पोहचविता येतील? समाजातील शेवटच्या घटकालाही या योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळू शकेल? यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्यामुळे ‘‘अजेय भारत… अजेय भाजपा..’’ याचा अनुभव पुन्हा एकदा येईल, असा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया

समाजातील सर्व घटकांतील नागरिकांना केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा. या उद्देश्याने सध्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून जास्तीत-जास्त नागरिकांना या योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्याअनुरूप कार्य करण्याच्या उद्देश्याने आजच्या बैठकीचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्त्वात आम्ही ‘युवा वॉरिअर्स’ना केंद्र व राज्यातील महायुती सरकारच्या योजना, विकासकामे घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी शक्तिकेंद्र, बूथप्रमुख आणि पन्ना प्रमुख अशी यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे.- शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Views: 163
Previous Post

नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ – उदय सामंत भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन

Next Post

शंभरावे मराठी नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल – अजित पवार

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त
Uncategorized

पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त

June 19, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
Next Post
शंभरावे मराठी नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल – अजित पवार

शंभरावे मराठी नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!