आज ऊसतोड कामगारांना गेल्या एक वर्षापासून पगार भेटली नाही म्हणून साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे ऊसतोड कामगार धनंजय मुंडे चा व्यंकटेश साखर कारखान (अंबाजोगाई) समोर येथे गेट वरती बसलेले होते त्यातील एका ऊसतोड कामगाराने एक फोन केला असता त्या ठिकाणी करुणा धनंजय मुंडे आपल्या शीघ्र कृती दलासह रात्री १० वाजता तात्काळ त्या ठिकाणी पहुंचल्या आणि पोहोचतात कामगारांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे ताईच्या धसक्याने जाहीर करण्यात आले खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने ही दिवाळी गोड करण्यात ताईसाहेबांना यश आले याआणि दिवाळीच्या शुभेच्छा ताई साहेबांनी त्यांच्या कृतीतून दिल्या एक अनोखी दिवाळी