टाटा मोटर्सच्या कलासागर या दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. 2 नोव्हेंबर) प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्या संस्थेच्या प्रतिनिधीस पाठवावे, ही विनंती.स्थळ – ट्रेनिंग डिव्हिजन होस्टेल हॉल, टाटा मोटर्सवार – गुरुवार, दि. 2 नोव्हेंबर 2023वेळ – दुपारी 03.15 वाजता निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे






