• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवले; मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 30, 2023
in Uncategorized
0
आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवले; मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक
0
SHARES
0
VIEWS

बीड:मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर आंदोलक प्रचंड आक्रमक झाले आहेत. या आक्रमकतेची मोठी धग अजित पवार गटाचे माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांना बसली.आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आमदार सोळंके यांचे राहते घर पेटवून दिले आहे. ज्यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून अनेक वस्तू भस्मसात झाल्या आहेत. आंदोलकांनी सुरुवातीला आमदारांच्या घराच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बंगल्याच्या दारात पोर्चमध्ये उभी असलेली फॉर्च्युनर कार पेटवून दिली. धक्कादायक म्हणजे या वेळी आमदार सोळंके हे घरातच होते. कारला लागलेली आग पुढे घराराही लागली. दरम्यान, आंदोलक पांगले असल्याची प्राथमिक माहिती आहे.आंदोलकांनी फॉर्च्युनर कारला आग लावल्याचे वृत्त एबीपी माझाने लाईव्ह प्रक्षेपणात दाखवले. या वेळी या वाहिनीसोबत आमदार सोळंके यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या मी माझ्या घरातच आहे. काही आंदोलक मला भेटायला आले. त्यांनी आपण समाजाच्या बाजूने उभे राहा असे मला सांगितले. नंतर त्यांनी माझ्या वाहनाला आग लावली. मी मराठा समाजाचाच आमदार आहे. माझा कोणावरही राग नाही. आंदोलकांवरही राग नाही. त्यांना कोणीतरी विरोधक चिथावणी देत आहेत. मला त्या खोलात जायचे नाही. पण आपला कोणावरही राग नसल्याचे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले.पाठिमागच्या दोन दिवसांपासून आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे मराठा समाज आणि आंदोलक संतप्त होत आहेत. परिणामी आक्रमक आंदोलकांनी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली आहे. काही आंदोलकांनी तहसील कार्यालयातील वाहने पेटवली तर काहींनी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस देखील आंदोलकांकडून पेटवल्या.दरम्यान, आमदार सोळंके यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे समजतेकी, सुरुवातीला 200 ते 300 जणांचा एक मोठा जमाव सोळंके यांच्या घरावर चाल करुन आला. त्यांनी सुरुवातीला दगडफेक केली. त्यानंतर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. नंतर ती आग घरालाही लागली.दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सकार कटीबद्ध आहे. या समालाजाल दोन टप्प्यांमध्ये आरक्षण देण्यात येईल. त्यासाठी नेमलेल्या माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. जो उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याच वेळी त्यांनी मराठा समाजाने संयम राखावा असेही म्हटले.

Views: 117
Previous Post

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षण संदर्भातील बैठकीतील निर्णय

Next Post

टाटा मोटर्सच्या कलासागर या दिवाळी अंकाचे प्रकाशन

Related Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी
Uncategorized

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

January 15, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा
Uncategorized

निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा

October 30, 2025
Next Post
टाटा मोटर्सच्या कलासागर या दिवाळी अंकाचे प्रकाशन

टाटा मोटर्सच्या कलासागर या दिवाळी अंकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!