• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

कौशल्य विकासासाठी एनएटीएस योजना उपयुक्त – पी. एन. जुमले पीसीसीओईआर मध्ये औद्योगिक संस्थांची परिषद

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 22, 2023
in आपले शहर
0
कौशल्य विकासासाठी एनएटीएस योजना उपयुक्त – पी. एन. जुमले पीसीसीओईआर मध्ये औद्योगिक संस्थांची परिषद
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी, पुणे (दि. २२ ऑक्टोबर २०२३) – केंद्र सरकारने नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (एनएटीएस) ही औद्योगिक अस्थापनांना तंत्र कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सर्वसामान्य विद्याशाखेच्या पदवीधर उमेदवारांना अभियांत्रिकी विभागातील ज्ञान आत्मसात करण्याची इच्छा आहे; त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. या योजनेद्वारे अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ विकासाला चालना मिळत आहे. अधिकाधिक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले कौशल्य विकसित करावे, असे आवाहन बोर्ड ऑफ अँप्रेंटीशीप ट्रेनिंग (बोट) चे पश्चिम विभागीय संचालक पी. एन. जुमले यांनी व्यक्त केले.एनएसटीएस मुंबई विभाग, पिंपरी पुणे एज्युकेशन ट्रस्ट, पीसीसीओईआर, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि औद्योगिक संस्थेतील प्रमुख प्रतिनिधींची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘बोट’चे पश्चिम विभाग उपसंचालक एन. एन. वडोदे, टाटा मोटर्सचे मनुष्यबळ विकास अधिकारी सिताराम कंदी, टाटा ऑटो कंपोनंट लि‌. चे उपाध्यक्ष गजानन मोरे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पीसीईटीच्या प्लेसमेंट विभाग अधिष्ठाता व माटपो अध्यक्ष डॉ. शितलकुमार रवंदळे तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील ट्रेडिंग अँड प्लेसमेंट विभागाचे तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते.एनएटीएस शैक्षणिक योजनेंतर्गत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांना एक वर्षापर्यंत तर कला, वाणिज्य विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. त्यासोबतच विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी प्रमाणपत्र दिले जाते. या योजनेमुळे कुशल मनुष्यबळाचे सुमारे एक ते दीड लाख रोजगार निर्माण होतील असा विश्वास एन. एन. वडोदे यांनी व्यक्त केला.स्वागत, प्रास्ताविकात डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी परिषदेचा हेतू विशद केला. पीसीईटी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि कुशल तंत्रज्ञ विकासाला सातत्याने चालना देते. त्यामुळे पीसीईटी शैक्षणिक संकुलाचा देश आणि जागतिक पातळीवर नावलौकिक वाढतो आहे, असे डॉ. रवंदळे यांनी सांगितले. आभार डॉ. हरीश तिवारी यांनी मानले.पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी परिषदेस आलेल्या प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.

Views: 133
Previous Post

श्रीलंका आणि पीसीईटी मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

Next Post

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी एकनाथ पवारांचा भाजपला जय महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा एकनाथ पवारांनी दिला राजीनामा

Related Posts

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपले शहर

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

November 12, 2025
Next Post
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी एकनाथ पवारांचा भाजपला जय महाराष्ट्र  प्रदेश प्रवक्ता आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा एकनाथ पवारांनी दिला राजीनामा

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी एकनाथ पवारांचा भाजपला जय महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा एकनाथ पवारांनी दिला राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!