• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

तरुण खेळाडूंची व्यसनमुक्ती, तसेचसाधारण, मध्यमवर्गीय खेळाडूंचा दर्जा वाढवण्यासाठी ड्रीम प्रीमियर लीग चे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 23, 2023
in Uncategorized, आपले शहर
0
तरुण खेळाडूंची व्यसनमुक्ती, तसेचसाधारण, मध्यमवर्गीय खेळाडूंचा दर्जा वाढवण्यासाठी ड्रीम प्रीमियर लीग चे
0
SHARES
382
VIEWS

पिंपरी प्रतिनिधी ड्रीम प्रीमियर लीग पिंपरीसीजन 08या स्पर्धेचे उद्दिष्ट,. तरुण खेळाडूंची व्यसनमुक्ती, तसेचसाधारण, मध्यमवर्गीय खेळाडूंचा दर्जा वाढवण्यासाठी ड्रीम प्रीमियर लीग चे आयोजक : विकास ससाणेसर, पवनकुमार मिसाळ सर, भरत चव्हाण सर, यांनी प्रयत्न केले, सध्या प्रत्येक खेळात खाजगीकरण होत आहे सामान्य खेळाडू यांना क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळत नाही त्या करीता ड्रीम प्रीमियर लीग ह्याच आयोजन करण्यात आलं.त्या मध्ये पिंपरी चिंचवड मधील साधारण 160 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.एकूण 10 टिम चे नियोजन केले होते. लीग मध्ये खुप मेहनत करून दोन संघ फायनल ला आले ते म्हणजे GMS SPORT CLUB VS HAJJU 11 या मध्ये HAJJU 11 या संघाने नाणे फेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली यांनी GMS SPORT CLUB या संघाला 20 ओव्हर मध्ये 145/10 धावावर रोकल HAJU 11 या संघाला 89/10 GMS स्पोर्ट क्लब च्या गोलंदाजी समोर खुप जड पडले.इतक्या धावा बनवू शकले.बक्षीस वितरण :प्रथम विजेता संघ GMS SPORTS CLUB सुनील भाऊ ओव्हाळ यांच्या हस्ते शंकर ऊनवणे ( ब्लॅक ) ह्यांना ट्राफी देण्यात आली.रोख रक्कम १२.५००₹ बक्षीस देण्यात आले उप विजेता संघ : HAJJU 11चांद भाई शेख ( 360 )त्यांचे हस्ते हज्जू भाई शेख ह्यांना ट्राफी देण्यात आली.रोख रक्कम ९.०००₹ रूपये बक्षीस देण्यात आले.मेन ऑफ द मॅच: सिध्दार्थ निसर्गंध ह्यांच्या हस्ते असिफ पठ्ठाण ह्यांना ट्राफी देण्यात आली.बेस्ट बॅटसमन सिरीज: सागर डोळस ( गोटया ) ह्यांच्या हस्ते चांद भाई शेख ह्यांना ट्राफी देण्यात आली.बेस्ट बाॅलर सिरीज: शंकर ऊनवणे ह्यांच्या हस्ते किरण साबळे ह्यांना ट्राफी देण्यात आली.बेस्ट फिल्डर सिरीज: इब्राहिम भाई अर्ली कट्टी ह्यांच्या हस्ते श्रावण माने ह्यांना ट्राफी देण्यात आली.मोस्ट वेलीबल सिरीज: शंकर ऊनवणे ( ब्लॅक ) ह्यांच्या हस्ते असिफ पठ्ठाण ह्यांना ट्राफी देण्यात आली.ड्रीम प्रीमियर लीग: सीजन 09 मध्ये 14 संघाचा चा सहभाग असेल सहकार्य: शंकर ऊनवणे ( ब्लॅक ) असिफ पठ्ठाण, सुनील भाऊ ओव्हाळ, सिध्दार्थ निसर्गंध, अनिल सर शिंदे, श्रावण माने, चांद भाई शेख, शाहरूख तांबोळी, अनिल ( जाॅन ) राठोड, प्रविण नेवरेकर, सिध्दार्थ सुरवसे, समीर पठ्ठाण, प्रदीप वंजारे, युवराज जाधव, विजय यादव, सुनील पासवान, आमीर देसाई, राहुल खंडागळे.मित्रांनो तुम्ही सर्वांनी आतापर्यंत आम्हाला सहकार्य केले ह्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत 🙏🙏🙏🙏🙏.इथून पुढे सुध्दा आपण सर्वजण असंच खेळुया आणि येणाऱ्या लिग मॅच साठी सर्वांना शुभेच्छा 💐💐💐शुभेच्छूक. प्रबोधनकार अनिरुद्ध सूर्यवंशी🌈🌈🌈🌈🌈🌈🌈एकच ध्येय 👏🏻 व्यसनमुक्ती

Views: 212
Previous Post

शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचा संदेश- भर पावसात भाविक, साधकांचा लाखोंच्या संख्येने सहभाग

Next Post

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चाफेकर चौक चिंचवड येथे गणेश मंडळांचे स्वागत

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त
Uncategorized

पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त

June 19, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
Next Post
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चाफेकर चौक चिंचवड येथे गणेश मंडळांचे स्वागत

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चाफेकर चौक चिंचवड येथे गणेश मंडळांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!