पिंपरी प्रतिनिधी: चिंचवड महापालिकेच्या वतीने काराची चौक पिंपरी व चाफेकर चौक चिंचवड येथे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे याप्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार उमाताई खापरे ,पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, अमित पंडित,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, माजी नगरसेवक, पत्रकार तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते






