• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 8, 2023
in आपले शहर
0
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
0
SHARES
5
VIEWS

निगडी,प्राधिकरण-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) बुधवार दि.६ सप्टेंबर २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून ” रासलीला ” या विषयावर श्रीमती संध्या कोल्हटकर यांचा अध्यात्मिक कार्यक्रम कॅप्टन कदम सभागृह येथे झाला.

लहान थोर, भोगी,योगी या सर्वांनाच प्रिय असणारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांनी केलेल्या, घडवून आणलेल्या अनेक लीला, आणि त्यापैकीच एक म्हणजे ‘रासलीला’ . अश्विनी पौर्णिमेच्या सुमारास खेळली जाणारी कृष्ण व त्याच्या गोपिकांची ही रासलीला अनुकरणीय नसून अनुसरणीय आहे आणि योगमाया म्हणजेच राधेशिवाय ती अपूर्ण आहे. रासक्रीडा अत्यंत पवित्र व वंदनीय असून भक्तिमार्ग दाखवणारी आहे.

श्रीमती संध्या कोल्हटकरांनी आपल्या रसाळ व मधूर वाणीतून खूपच सुंदरतेने व सहजतेने ‘रासलीला’ डोळ्यांसमोर उभी केली. उपस्थित सर्वजणी मंत्रमुग्ध झाल्या होत्या. त्यानंतर छोट्या राधा – कृष्णाच्या हस्ते दहीहंडीचा कार्यक्रम पण आनंदांत साजरा झाला. ‘किती सांगू मी सांगू कुणाला ‘ आणि ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी ‘अशा गाण्यांवर टिपऱ्यांचा ठेका धरत उपस्थित महिलांचा फेरही रंगला. सर्वांना काल्याच्या प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.सावरकर मंडळ, महिला विभागाच्या सभासद बहुसंख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महिला विभागाच्या कार्यकारिणी सदस्या सौ. शुभांगी कवडे यांनी केले.विभागाच्या कार्यकारिणी सदस्या सौ. उन्नती वैद्य यांनी श्रीमती संध्या कोल्हटकर यांचा परिचय करून दिला. महिला विभागाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. संपदा पटवर्धन यांनी निवेदने केली. विभागाच्या कार्याध्यक्षा सौ. अश्विनी अनंतपुरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार केला.स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग, कार्यकारीणी २०२३ च्या सचिव ॲड. सौ. हर्षदा पोरेयांनी प्रस्तुत प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर यांना विस्तृत वृत्त दिले.

Views: 128
Previous Post

पीसीईटी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

Next Post

टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पणसुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल – सुनील कुमार तिवारी

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पणसुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल – सुनील कुमार तिवारी

टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पणसुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल - सुनील कुमार तिवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!