पिंपरी प्रतिनिधी:गेल्या आठवड्यात मोरेवस्ती, साने चौक परिसरात रात्रीच्या वेळी कोयत्याचा धाक दाखवून कामगारांना लुटणाऱ्या गावगुंडाची साने चौक पोलीस स्टेशनच्या दबंग पोलीस अधिकाऱ्यांनी पांडाभाऊ साने यांच्या मागणीनुसार साने चौक, मोरेवस्ती परिसरातून धिंड काढली. पोलिसांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना रुजवण्यास नक्कीच मदत होईल. त्याचप्रमाणे बाकी नराधमांना देखील लवकरच पकडू या बद्दल पोलिसांनी आश्र्वासित केले.पाडांभाऊ साने व पोलीसांचे जनतेतुन आभार मानले जात आहे







