• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असून वाहनप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुमारे ७९ इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 14, 2023
in आपले शहर
0
शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असून वाहनप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुमारे ७९ इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन
0
SHARES
11
VIEWS

पिंपरी, १४ जुलै २०२३:- शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असून वाहनप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुमारे ७९ इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी २२ इलेक्ट्रिक वाहने कार्यरत आहेत. आज टाटा नेक्सॉन वर्गातील ७ इलेक्ट्रिक वाहने महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागात दाखल झाली आहेत.

या वाहनांच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य इमारतीत करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त रविकिरण घोडके, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, प्रमोद ओंभासे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, कैलास दिवेकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने ५ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्व करारावर वाहने घेणेत आली असून गरज पडल्यास वाहनांची संख्या वाढविण्याचे अथवा कमी करण्याचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये २५ टाटा नेक्सॉन आणि ५४ टाटा टिगोर इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या धोरणानुसार अधिकारी व पदाधिकारी यांना एकुण ९५ वाहने मंजूर असून सद्यस्थितीतील पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या कमी करून जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहन वापरावर भर दिला जाणार आहे. टाटा नेक्सॉन या वर्गातील वाहने एका चार्जिंगनंतर ३१२ किलोमीटर अंतर पार पाडतात. त्यासाठी ३० युनिट तर टाटा टिगोर ही वाहने एका चार्जिंगमध्ये १७० किलोमीटर अंतर पार पाडत असून त्यासाठी २६ युनिट इतकी वीज खर्ची पडते.आज दाखल झालेली टाटा नेक्सॉन वाहने ही आधुनिक प्रणालीची असून या सर्व वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकर सिस्टीम बसवण्यात आली आहे. तसेच या प्रकारच्या वाहनांचा देखभाल व दुरूस्तीचा खर्च पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा अत्यंत कमी असल्याने महापालिकेच्या वाहन खर्चात बचत होणार असल्याची माहिती सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी दिली.

Views: 118
Previous Post

टाटा मोटर्स यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने ‘ऑन साईट जॉईंट मॉक ड्रील’चे आयोजन चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत करण्यात आले ….

Next Post

महानगरपालिकेच्या वतीने शहरात दोन ठिकाणी वृक्षारोपण मोहीम

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
महानगरपालिकेच्या वतीने शहरात दोन ठिकाणी वृक्षारोपण मोहीम

महानगरपालिकेच्या वतीने शहरात दोन ठिकाणी वृक्षारोपण मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!