• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

टाटा मोटर्स यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने ‘ऑन साईट जॉईंट मॉक ड्रील’चे आयोजन चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत करण्यात आले ….

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 13, 2023
in आपले शहर
0
टाटा मोटर्स यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने ‘ऑन साईट जॉईंट मॉक ड्रील’चे आयोजन चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत करण्यात आले ….
0
SHARES
19
VIEWS

पिंपरी, १३ जुलै २०२३:- आपत्कालीन परिस्थितीमध्ये कमीत कमी कालावधीत संकट कसे टाळता येईल हे प्रत्येकाचे लक्ष्य असले पाहिजे तसेच जिवीत आणि वित्त हानी होऊ नये याची दक्षता घेतली गेली पाहिजे, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभाग, औद्योगिक सुरक्षा महामंडळ आणि टाटा मोटर्स यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने ‘ऑन साईट जॉईंट मॉक ड्रील’चे आयोजन चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. या मॉक ड्रीलला आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी उदय वानखेडे, औद्योगिक सुरक्षा महामंडळ सहसंचालक संजय गिरी, टाटा मोटर्स सुरक्षा अधिकारी राकेश पांडे, कारखाना व्यवस्थापक प्रशांत जोशी, आपत्ती नियंत्रक शशिन पाटील, टाटा मोटर्स कामगार संघटनेचे प्रतिनिधी संतोष संकपाळ, अबिद सय्यद तसेच कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकटावर कशा प्रकारे मात करता येईल हा या मॉक ड्रीलचा उद्देश होता. अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर किती कालावधीमध्ये अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचू शकते तसेच इतर यंत्रणा किती कालावधीमध्ये प्रतिसाद देऊ शकतात हे समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. दर तीन महिन्याला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल तसेच यामध्ये बाकीच्या कंपन्यांचाही समावेश असणार आहे. यामध्ये स्वयंसेवकांचेही सहकार्य लाभणार असून सामान्य नागरिकांना अग्निशमन विभागाकडून आपातकालीन संकटांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले. आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, या मॉक ड्रीलबद्दल कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती.

सगळ्या अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत इथे बोलावण्यात आले होते. जर अशी परिस्थिती ओढावली तर अग्निशमन दल किंवा वैद्यकीय दल आणि संबंधित यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यास आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यास किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी आज या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आणि टाटा मोटर्सच्या अग्निशमन दलाने खुप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. पुढेही महापालिका अशा कार्यक्रमांचे आयोजन करत राहील जेणेकरून शहरातील कंपन्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि संकटकाळी परिस्थिती कशी हाताळावी याची त्यांना पुर्वकल्पना येईल.यापुढेही आयुक्त शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार एन. डी. आर. एफ आणि पोलिस दलाच्या सहभागातून ऑफ साईट आणि ऑन साईट मॉक ड्रील दर तीन ते चार महिन्यांनी घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी टाटा मोटर्सचे कारखाना व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी या मॉक ड्रीलचे आयोजन केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Views: 116
Previous Post

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध भागांची तपासणी करून नोटीस बजावण्याची कारवाई महापालिकेने तीव्र केली ….

Next Post

शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असून वाहनप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुमारे ७९ इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असून वाहनप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुमारे ७९ इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन

शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असून वाहनप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुमारे ७९ इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!