• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 10, 2023
in आपले शहर
0
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
0
SHARES
10
VIEWS

पिंपरी, प्रतीनिधी दि१० जुलै २०२३:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.मर्यादित कालावधीकरीता असणा-या योजनेमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय १ ली ते वय वर्ष १८ पर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती स्वरुपात दरमहा २ हजार याप्रमाणे वार्षिक २४ हजार रुपये, तर ५ वी ते १८ वर्षे वयोगटातील दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणा-या दिव्यांग मुलांमुलींना दरमहा ३ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांना १२ वी नंतरचे वैद्यकीय प्रथम वर्षासाठी एम. बी. बी. एस / बी. ए. एम. एस / बी. एच. एम. एस / बी. डी. एस / बी. यु. एम. एस / बी. आर्किटेक / बी. पी. टी. एच / बी. फार्म / बी. व्ही. एस. सी आणि अभियांत्रिकी पदवी यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रथम वर्षासाठी एकदाच जास्तीत जास्त १ लाख रुपये अर्थसहाय्य तसेच महापालिका हद्दीत वास्तव्यात असलेल्या दिव्यांग व्यक्तींना महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत आयटीआय मार्फत एम. के. सी. एल अंतर्गत येणारे एम.एस. सी. आय. टी / डी. टी. पी / टॅली व के.एल. आय. सी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मानव हिताच्या दृष्टीकोनातून काम करणा-या मतीमंद, अंध, कुष्ठरोगी, मुकबधीर, वृद्धाश्रम, अनाथालय अशा संस्थांना जास्तीत जास्त २ लाख ९९ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वर्षभर खुल्या असणाऱ्या योजनांमध्ये दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी बॅंकेकडील मंजूर कर्जाच्या ५०% अथवा जास्तीत जास्त १ लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणा-या मनपा हद्दीतील नोंदणीकृत संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तींच्या पालकांस दरमहा ३ हजार रुपये, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कुष्ठपिडीत व्यक्तींना दरमहा ३ हजार रुपये, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार, लाभार्थींच्या गरजांनुसार, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अत्याधुनिक उपकरणे घेणेबाबत १ लाख रुपये मर्यादेपर्यंत एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.पंडीत दीनदयाल उपाध्याय – दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत प्रती महिना २ हजार पाचशे रुपये, संत गाडगे महाराज – दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी १ लाख रुपये एकदाच तर दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित जोडप्यास २ लाख रुपये एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येणाऱ्या या दिव्यांग कल्याणकारी योजनांचा लाभ शहरातील लाभार्थ्यांनी घ्यावा आणि अर्ज दाखल करावेत असे आवाहन महानगरपालिकेचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.वरील नमूद केलेल्या सर्व घटक योजनांचे अर्ज *पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरून मुखपृष्ठावरील ‘’समाज विकास विभाग योजना’’ या पर्यायावरून दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

Views: 130
Previous Post

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने लेखा व वित्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी शिबीराचे आयोजन..

Next Post

मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची सूचना- महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची सूचना- महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन

मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची सूचना- महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!