• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

म्हसवड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे वाचनालयाचे काम बंद अवस्थेत – पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पॅॅंथर प्रमोद लोखंडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज – पॅॅंथर विश्वास मोरे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
June 27, 2023
in महाराष्ट्र
0
म्हसवड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे वाचनालयाचे काम बंद अवस्थेत – पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पॅॅंथर प्रमोद लोखंडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज – पॅॅंथर विश्वास मोरे
0
SHARES
0
VIEWS

दलित पँथर सामाजिक संघटनेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा. बाळासाहेब पडवळ तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.डॉ. घनश्याम भोसले यांचे नेतृत्वाखाली दलित पँथर सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या पदावर काम करीत आहेत पॅॅंथर लोखंडे यांनी वेळोवेळी कार्यालयास व म्हसवड नगर परिषदेस निवेदने देवुन म्हसवड नगर परिषद हद्दितील मल्हार नगर येथील वाचनालयाचे बांधकाम म्हसवड नगरपरिषदेने नियोजित/ आखणी केलेल्या जागेत न करता त्या जागेच्या लगत पश्चिम दिशेला असणाऱ्या ६० बाय १०० चौ.फुट. पेक्षा जास्त असणाऱ्या जागेमध्ये वाचनालयाचे बांधकाम सुरु करणेसाठी दि. ६/३/२०२३ रोजी पासुन वेळोवेळी पाठपुरावा करीत असुन सदर कार्यालयाकडून व म्हसवड नगर परिषदेकडुन अद्याप पर्यंत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. सदर वाचनालयाचा निधी म्हसवड नगर परिषदेस जमा झालेला असुन केवळ म्हसवड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे सदर काम बंद अवस्थेत असलेचे दिसुन येत आहे. त्यामुळे सदर वाचनालयाच्या कामाचा निधी परत माघारी जाणेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणुन निधी परत न जाता समाज हिताचे वाचनालयाचे बांधकाम मागणी केलेल्या योग्य जागेत त्वरीत सुरु करावे. तसेच दि. ५/४/२०२३ रोजी मल्हार नगर व बेघर वसाहत येथील नागरिकांनीही वाचनालयाचे बांधकाम पश्चिम दिशेच्या बाजुस सुरु करणेबाबत लेखी निवेदनाव्दारे मागणी केलेली आहे. त्यामुळे आमच्या मागणीच्या पाठपुराव्याला ४ महिने होत आलेले म्हसवड नगर परिषदेने वाचनालयाचे बांधकाम अद्याप पर्यंत सुरु केलेले नाही. असुन देखील म्हणुन दलित पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने मी मल्हार नगर येथील वाचनालयाचे बांधकाम मागणी केलेल्या योग्य जागेत त्वरीत दि. ३०/५/२०२३ पासुन आपले मा. जिल्हाधिकारी सो, सातारा यांचे सुरु करणेसाठी कार्यालयासमोर वाचनालयाचे बांधकाम सुरु होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु केलेले आहे. तरी सदरच्या आमरण उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहिल याची नोंद घ्यावी.

Views: 174
Previous Post

सावली कादंबरीचे प्रकाशन संपन्न

Next Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Related Posts

शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे
महाराष्ट्र

मि कापुस शेतकरी बोलतोय

March 15, 2023
सुदर्शन न्यूज चॅनलचे हेड श्री. सुरेश चव्हाण के यांनी प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर बद्दल आपले मत व्यक्त केले.परळी वैद्यनाथ कॉरिडॉर साठी दिल्लीत पाठपुरावा करणार – सुरेश चव्हाण
महाराष्ट्र

सुदर्शन न्यूज चॅनलचे हेड श्री. सुरेश चव्हाण के यांनी प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर बद्दल आपले मत व्यक्त केले.परळी वैद्यनाथ कॉरिडॉर साठी दिल्लीत पाठपुरावा करणार – सुरेश चव्हाण

November 27, 2022
डिझेलअभावी राज्यात एसटीला ब्रेक, ऐन हंगामात एसटी प्रवाशांची नाकाबंदी होण्याचे संकेत
महाराष्ट्र

डिझेलअभावी राज्यात एसटीला ब्रेक, ऐन हंगामात एसटी प्रवाशांची नाकाबंदी होण्याचे संकेत

October 14, 2022
Next Post
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!