• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

ऑल इंडिया मजलिस‑ए‑इत्तेहादुल मुस्लिमीन (एम आय एम )पक्ष शहर कार्याध्यक्ष पदी नियाज देसाई यांची नियुक्ती तसेच इतर पदाधिकारी नियुक्ती संदर्भात

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
June 20, 2023
in आपले शहर
0
ऑल इंडिया मजलिस‑ए‑इत्तेहादुल मुस्लिमीन (एम आय एम )पक्ष शहर कार्याध्यक्ष पदी नियाज देसाई यांची नियुक्ती तसेच इतर पदाधिकारी नियुक्ती संदर्भात
0
SHARES
63
VIEWS

पिंपरी प्रतिनिधी :ऑल इंडिया मजलिस‑ए‑इत्तेहादुल मुस्लिमीन (एम आय एम )पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असद्दुदीन ओवेसी ,प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील सय्यद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक युवक पक्षात सहभाग घेत असून पक्ष बळकटी करिता युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांच्या मार्गदर्शनात , शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेते नियाज देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ऑल इंडिया मजलिस‑ए‑इत्तेहादुल मुस्लिमीन (एम आय एम ) पक्षात जाहीर प्रवेश केला पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते त्यांची शहराच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली तसेच युवा नेते शहर उपाध्यक्ष पदी वसीम तांबोळी , पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष पदी आलमी तांबोळी , युवा उपाध्यक्ष पदी असिफ तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली ,यावेळी शहर कार्यकारणी बैठक झाली व सर्वानुमते शहराच्या सर्व प्रभागात पक्ष बांधणी ,सदस्य नोंदणी अभियांन राबवणायचे निर्णय घेण्यात आले तसेच शहरातील पिंपरी ,भोसरी ,चिंचवड विधानसभा निवडणूक व पिंपरी चिंचवड महानगरपालिका लढवण्याचा निश्चय पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी जाहीर केले .सदर बैठकीस पक्षाचे मुख्य पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर , पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे,महिला शहराध्यक्ष रुहीनाज शेख ,उपाध्यक्ष दीपक कांबळे ,नेते अब्दुल रौफ कुरेशी ,नादीर बेग ,शफिउल्ला काझी ,मोहतसेन सिद्दीकी ,शब्बीर शेख ,खालिद मुजावर , अल्ताफ शेख ,अकिब शेख इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते

Views: 117
Previous Post

शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप तसेच श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Next Post

-पञकार हत्याकांड(जाहिर निषेध) चौथा स्तंभ पञकार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी रणजित इंगळे हत्या प्रकरणी चौकशीची मागणी…

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
-पञकार हत्याकांड(जाहिर निषेध) चौथा स्तंभ पञकार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना  सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी  रणजित इंगळे हत्या प्रकरणी चौकशीची मागणी…

-पञकार हत्याकांड(जाहिर निषेध) चौथा स्तंभ पञकार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी रणजित इंगळे हत्या प्रकरणी चौकशीची मागणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!