आज दिनांक 9/6/2023/ रोजी शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) च्या वतीने नांदेड जिल्ह्यातील बोंडारा येथील अक्षय भालेराव या बौद्ध युवकांचा .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का काढली म्हणून मनाला राग धरून काही समाजकंटकांनी अक्षय भालेराव यांचा निर्घृणहत्या करण्यात आली . या सर्व आरोपींना मरेपर्यंत.फाशीची सजा झाली पाहिजे या मागणीचे निवेदन गेवराई येथील तहसील कार्यालयात तहसीलदार साहेब यांना. बीड जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट )च्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. याप्रसंगी आप्पासाहेब मस्के. लक्ष्मण उमाप साहेब . गणेश दिवाण .शेख युसुफ . दत्ता भगवान राऊत . शंकर वाघमारे. उमर शेख नंदकुमार पोपळघट .शेख सोहेल नरहरी पालेकर .कैलास प्रधान बागवान सलमान .शेख अनिस. कैलास प्रधान . महावीर घोडके सिद्धार्थ प्रधान .संभाजी घोणे .इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते