रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट ) चे बीड जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड व गेवराई शहराध्यक्ष गणेश दिवाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मस्के शहराध्यक्ष युसुफ शेख (अल्पसंख्यांक आघाडी) लक्ष्मण उमप गेवराई तालुका उपाध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट ) चे सर्व पदाधिकारी व बजरंग ऑटो युनियन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते







