• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home अहमदनगर

शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे.

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 29, 2022
in अहमदनगर
0
शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे.
0
SHARES
301
VIEWS

प्रतिनिधी : ( सुखदेव गायकवाड , शेवगाव येथील सर्व समाज बांधवांचे ग्रामदैवत हजरत सय्यद सोनामियावली साहब यात्रेनिमित्त सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी फुलांची चादर मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये विनाकारण लाठी चार्ज करून महिला, लहान मुले व तरुणांना जखमी करून जाणीवपूर्वक जातीय द्वेष निर्माण करणाऱ्या शेवगावच्या पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, वंचितचे शिष्टमंडळ व सकल मुस्लिम समाज, शेवगाव यांनी केली आहे. अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, फिरोज पठाण, ॲड. योगेश गुंजाळ, अन्सार भाई कुरेशी, जावेद शेख, अकील पठाण, मेजर अंजन चव्हाण, समीर शेख, राजू बागवान, दानिश बागवान, गोडाजी चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवार दि.२६ डिसेंबर रोजी हजरत सोनामिया यात्रेनिमीत्त फुलांची चादर मिरवणुक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकिची परवानगी शेवगाव पोलिस स्टेशन यांनी रात्री १० वाजेपर्यंत दिली होती. परंतु आंबेडकर चौक ते शिवाजी चौक पर्यंत रात्री ९ वा. मिरवणुक आली असता, शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी हे तेथे आले व त्यांनी मिरवणुक बंद करा असे सांगितले. मिरवणुकिमधील तरूणांनी त्यांना म्हणाले की, साहेब आम्हाला १० वाजेपर्यंतची परवानगी दिली आहे. तरी सुध्दा तुमच्या विनंतीला मान देवुन आम्ही फक्त एक गाणं *तुम्ही कितीही लावा शक्ती, कितीही लावा युक्ती, तुम्ही किती करा हल्ला, लय मजबुत भिमाचा किल्ला हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर* वरील गाणे वाजवू द्या खुप विनवण्या केल्यानंतर आम्हाला हे गाणं वाजवण्याची परवानगी दिली. परंतु दोन मिनीटानंतरच शेवगावचे पोलिस निरीक्षक यांनी आपल्या सोबत आणलेल्या पोलिस कर्मचारी CRPF जवानांना विनाकारण लाठीचार्ज करायला लावले. यामध्ये बहुतेक महिला, लहान मुले व नागरीक गंभीर जखमी झाले. याबाबत सर्व व्हिडीओ क्लिप, सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे फोन संवाद , बाबत सर्व पुरावे जमा करून जखमी व्यक्तींचे जबाब नोंदवून शेवगाव येथील पोलीस निरीक्षक विलास पुजारी व विनाकारण लाठी चार्ज करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्वरित निलंबित करण्यात यावे असे म्हटले आहे.या निवेदनावर वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, प्यारेलाल शेख, राजेंद्र नाईक, सलीम शेख जिलानी, अरविंद साळवे, लक्ष्मण गोरे, रवींद्र निळ, गोरख तूपविहिर, अन्सार भाई कुरेशी, फिरोज पठाण, रोहित पाटोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे या बाबत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

Views: 138
Previous Post

आनंदाची बातमी-कामगारांसाठी आता सुधारित वेतन दर जाहीर

Next Post

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनानिमित्त मा, अॅड. गौतम प्रल्हादराव कुडुक उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

Related Posts

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी  ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र
अहमदनगर

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र

October 27, 2025
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…..!

January 10, 2023
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

January 10, 2023
बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि
अहमदनगर

बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि

January 8, 2023
बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर

बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल

January 2, 2023
सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर
अहमदनगर

सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर

December 31, 2022
Next Post
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनानिमित्त मा, अॅड. गौतम प्रल्हादराव कुडुक उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनानिमित्त मा, अॅड. गौतम प्रल्हादराव कुडुक उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!