.10/12/2022 रोजी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव येथे ह्युमन सोशल डेव्हलपमेंन्ट असोसिएशन संस्थे मार्फत राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.संस्थेचे अध्यक्ष कैलास गहिनीनाथ बनसोडे यांनी मा अॅड.गौतम प्रल्हादराव कुडुक यांचे काम पारदर्शक व उल्लेखनीय असल्यामुळे संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मान्यवराच्या उपस्थितीमध्ये उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेया कार्यक्रमासाठी बी.जी कोळसे पाटील (मा ‘ न्यायाधीश ) मा, इ ‘झेड खोब्रागडे ( मा . जिल्हा अधिकारी ) मा ‘ममता सिंधुताई सपकाळ मा.खासदार राजू शेट्टी आमदार मा,बच्चुभाऊ कडू . अंकुश शिंदे (पोलीस आयुक्त ,आमदार लक्ष्मण जगताप ,आमदार अण्णासाहेब बनसोडे ‘ डॉ . बबन जोगदंड (संशोधन अधिकारी यशदा )इत्यादी मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत माननीय अॅड गौतम प्रल्हादराव कडून यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष वर्गांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला






